लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

साखर महाग होणार की स्वस्त? उत्पादन घटण्याची भीती, निर्यातीवर बंधने घालून दरवाढीवर येऊ शकते नियंत्रण  - Marathi News | Will sugar be expensive or cheap? Fear of production decline, restrictions on exports may come in check on inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साखर महाग होणार की स्वस्त? उत्पादन घटण्याची भीती, निर्यातीवर बंधने घालून दरवाढीवर येऊ शकते नियंत्रण 

महागाई रोखण्यासाठी सरकारने गहू आणि तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर आधीच बंधने लादली आहेत. भारताच्या या निर्णयाचा जगातील अन्नधान्य बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...

एकीकडे देश तर एकीकडे महाराष्ट्र असे चित्र; इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना मदत - अमित शाह - Marathi News | A picture of country on one side and Maharashtra on the other side Aid to factories for ethanol production Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे देश तर एकीकडे महाराष्ट्र असे चित्र; इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना मदत - अमित शाह

देशातील गरिबांसाठी घर, वीज, शौचालय, बँक खाते अशा सर्व गरजा नरेंद्र मोदींनी पूर्ण केल्या आहेत ...

देशात ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज - Marathi News | Estimated production of 330 lakh metric tonnes of sugar in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज

चालू साखर हंगामात (ऑक्टो-सप्टेंबर) २०२२-२३, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ४३ लाख मेट्रिक टन ऊस वापरल्यानंतरही भारतात सुमारे ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ...

तारण जमिनीची परस्पर विक्री, महांकाली साखर कारखान्याला सांगली जिल्हा बँकेकडून फौजदारी नोटीस - Marathi News | Mutual sale of mortgaged land, foreclosure notice from Sangli District Bank to Mahankali Sugar Factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तारण जमिनीची परस्पर विक्री, महांकाली साखर कारखान्याला सांगली जिल्हा बँकेकडून फौजदारी नोटीस

याशिवाय संबंधित खरेदी व्यवहार रद्द करण्याबाबत बँकेने जिल्हाधिकारी तसेच मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला ...

गाळपाला जाण्यापूर्वीच ऊस होणार स्वच्छ; उतारा, कारखान्यांची कार्यक्षमता वाढणार - Marathi News | A new technique for cleaning sugarcane before it reaches the mill | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गाळपाला जाण्यापूर्वीच ऊस होणार स्वच्छ; उतारा, कारखान्यांची कार्यक्षमता वाढणार

कसाही तोडलेला ऊस चालणार ...

नॅशनल शुगर फेडरेशन, दिल्ली यांचेमार्फत साखर उद्योगासाठी तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन - Marathi News | Technical Seminar for Sugar Industry through National Sugar Federation, Delhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नॅशनल शुगर फेडरेशन, दिल्ली यांचेमार्फत साखर उद्योगासाठी तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन

चर्चासत्रात ब्राझील देशातील ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणाली तसेच बायो सी.एन.जी. च्या अद्यावत तंत्रज्ञानाबाबतची त्या देशातील तज्ञाची सादरीकरणे होणार आहेत. ...

रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर कारखानदारांचा दरोडा, ‘स्वाभिमानी’चा आरोप  - Marathi News | Sugar factories in Satara district cheated farmers by showing low recovery, Allegation of Swabhimani Shetkari Saghtana | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर कारखानदारांचा दरोडा, ‘स्वाभिमानी’चा आरोप 

गावोगावी बैठका घेऊन हिशोब चुकता करण्याचा इशाराही ...

अग्रलेख: साखर खाणारा माणूस! - Marathi News | agralekh A man who eats sugar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: साखर खाणारा माणूस!

आपला देश साखर उत्पादनात आणि खाण्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला होता. परिणामी, साखरेची निर्यात करण्यातसुद्धा नंबर मिळवून दुसऱ्या स्थानावर जाऊन बसला होता. ...