लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

यंदा मात्र ऊसतोड पर्यायासाठी हार्वेस्टरच पाहिजे - Marathi News | This year, however, a harvester is needed for sugarcane harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा मात्र ऊसतोड पर्यायासाठी हार्वेस्टरच पाहिजे

सन २२-२३ या आर्थिक वर्षांत हार्वेस्टरसाठी अनदान द्यायचे म्हणन शासनाच्या महाडीबीटीवर हार्वेस्टरसाठी ऑनलाईन मागविलेल्या ६१२८ अर्जांची राज्य शासनाने लॉटरीच काढली नसल्याने कारखान्यासमोर ऊस तोडणीच्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. ...

पावसाचा अभाव पाण्याअभावी ऊसाचे उत्पन्नही घटणार - Marathi News | Due to lack of rain, the yield of sugarcane will also decrease due to lack of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा अभाव पाण्याअभावी ऊसाचे उत्पन्नही घटणार

वेळेत पाऊस पडला नसल्याने जनावरांना चाऱ्याची चटाई भासू लागली आहे. यामुळे यंदा ऊस चारा म्हणून जनावरांच्या गोठ्यात अथवा गुन्हाळाच्या कढईतच अधिक प्रमाणात दिसून येणार असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ...

देशात रास्त दरात साखरेची पुरेशी उपलब्धता - Marathi News | Sufficient availability of sugar at fair price in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात रास्त दरात साखरेची पुरेशी उपलब्धता

चालू साखर हंगाम २०२२-२३ च्या अखेरीपर्यंत देशात पुरेल इतका साठा आहे. भविष्यातही वाजवी दरात साखर उपलब्ध होईल याचीच शाश्वती ही वस्तुस्थिती देते. ...

दादांचा वादा.. के. पी. पाटील यांना मिळाला 'बिद्री'चा इरादा; डिस्टलरी प्रकल्पाला इरादा पत्र मंजूर - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar meeting K. P. Patil presence, Letter of Intent approved immediately for Distillery project of Bidri factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दादांचा वादा.. के. पी. पाटील यांना मिळाला 'बिद्री'चा इरादा; डिस्टलरी प्रकल्पाला इरादा पत्र मंजूर

आजी-माजी आमदारांच्या आरोपांना पूर्णविराम मिळाला ...

मागील हिशेब द्या, मगच साखर कारखाने सुरू करा - राजू शेट्टी  - Marathi News | The fall season will not be allowed to start this year without accounting for the past, Raju Shetty warning to the factory owners | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..त्याशिवाय यावर्षी गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा

येत्या बुधवारी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा ...

मोलॅसिसवर निर्यात शुल्क, इथेनॉल प्रकल्पांना कच्चा माल कमी पडू नये म्हणून उपाय - Marathi News | Molasses production is likely to decrease in the coming season Consider imposing export duty to avoid shortage of raw materials for ethanol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोलॅसिसवर निर्यात शुल्क, इथेनॉल प्रकल्पांना कच्चा माल कमी पडू नये म्हणून उपाय

महाराष्ट्रासह तीन राज्यातून निर्यात ...

पाण्याअभावी उसाचे नवीन लागवड क्षेत्र घटले; साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होणार - Marathi News | New sugarcane planting area declined; Sugar production in Nanded division will decrease up to 40 percent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाण्याअभावी उसाचे नवीन लागवड क्षेत्र घटले; साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होणार

दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस लागवडीकडे पाठ ...

इथेनॉलसाठी कच्चा माल कमी पडू नये म्हणून मोलॅसिसवर निर्यात शुल्क! - Marathi News | Export duty on molasses to avoid shortage of raw material for ethanol! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इथेनॉलसाठी कच्चा माल कमी पडू नये म्हणून मोलॅसिसवर निर्यात शुल्क!

देशातील इथेनॉल प्रकल्पांना कच्चा माल कमी पडू नये म्हणून त्यावर २५ टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा विचार केंद्र सरकारकडून होत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ...