लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

राज्यातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करावा - Marathi News | The sugarcane crushing season in the state should start on November 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करावा

महाराष्ट्रातील परिस्थितीही फारशी वेगळी नसल्याने तो १५ नोव्हेंबरला सुरू व्हावा असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

ऊस काही डोक्यावर जाईना; हंगाम १०० दिवसांतच गुंडाळेल - Marathi News | Sugarcane does not get good growth; The season will wrap up within 100 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस काही डोक्यावर जाईना; हंगाम १०० दिवसांतच गुंडाळेल

राज्यातील साखर कारखान्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ऊस क्षेत्रात फार घट होणार नसली तरी उसाची वाढ थांबल्याने गाळप हंगाम १०० दिवसातच गुंडाळेल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला आहे. ...

पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार - Marathi News | Less precipitation due to lack of rain; Sugarcane production will decrease by 1.2 lakh tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ...

दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, अन्यथा उसाला ५००० दर द्या - रघुनाथदादा पाटील  - Marathi News | Abolish the condition of distance between the two factories, otherwise pay 5000 to sugarcane says Raghunathdada Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, अन्यथा उसाला ५००० दर द्या - रघुनाथदादा पाटील 

शेतकरी संघटनेचा येत्या रविवारी पंढरपूरमध्ये शेतकरी मेळावा ...

भारताची साखर निर्यात सात वर्षानंतर थांबणार! - Marathi News | India's sugar export will stop after seven years! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारताची साखर निर्यात सात वर्षानंतर थांबणार!

येत्या हंगामात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने सरकारकडून साखरेच्या निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. तसे झाल्यास तब्बल सात वर्षानंतर भारताची साखर निर्यात थांबणार आहे. ...

कमी पावसाचा परिणाम! आता साखर निर्यातीवर बंदी येऊ शकते, वाचा सविस्तर - Marathi News | The result of less rain Now sugar export may be banned, read in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी पावसाचा परिणाम! आता साखर निर्यातीवर बंदी येऊ शकते, वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसापासून देशात अन्नधान्याच्या महागाईत वाढ झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे. ...

ज्यूट पोत्यांमुळे साखर उद्योगाला २०० कोटींचा भुर्दंड - Marathi News | 200 crore loss to sugar industry due to jute sacks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्राचा फतवा! साखर उद्योगात किमान २० टक्के ज्यूटचे बारदान वापरण्याचे आदेश

किमान २० टक्के बारदान ज्यूटचे वापरण्याची सक्ती पुन्हा नव्याने होऊ लागली ...

इथेनॉल वाचवते ५४ हजार कोटींचे परकीय चलन - Marathi News | Ethanol saves 54 thousand crores of foreign exchange | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इथेनॉल वापरामुळे कार्बन उत्सर्जनात घट

आयातीत इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात जैव इंधनाचा वापर आता काळाची गरज बनली आहे. सध्या न देशात वापरल्या जाणाऱ्या एकूण इंधनापैकी ... ...