लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

कराडात ऊस दरासाठी संघर्ष समितीची पायी दिंडी, यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला घातलं साकडे - Marathi News | Sangharsh Samiti payi dindi for sugarcane rates in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात ऊस दरासाठी संघर्ष समितीची पायी दिंडी, यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला घातलं साकडे

'ऊसाला ३५०० रुपये दर मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो' अशा प्रकारच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. ...

कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या  - Marathi News | Under the sugarcane rate struggle committee, farmers' organizations united in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या 

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली. ...

शंभर टक्के ऊस तोडी बंद ठेवून कारखानदारांना हिसका दाखवूया, राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | 17 and d. On November 18, let's stop sugarcane crushing by 100 percent and show the industrialists what they have done, Raju Shetty appeal to farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शंभर टक्के ऊस तोडी बंद ठेवून कारखानदारांना हिसका दाखवूया, राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन

एरव्ही एकमेकांचे कपडे उतरविण्याची भाषा करणारे सर्वपक्षीय साखर कारखानदार एफआरपीचे तुकडे करण्यासाठी एकत्र आले ...

सरकार, कारखानदारांवर संघटित दबाव हवा, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत - Marathi News | There should be organized pressure on the government and the manufacturers, Raju Shetty expressed his opinion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकार, कारखानदारांवर संघटित दबाव हवा, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत

दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली. ...

छतावरून दिडशे फूट खाली पडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यात घडली दुर्घटना - Marathi News | A worker died after falling 150 feet from the roof in Bhogavati Sugar Factory in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छतावरून दिडशे फूट खाली पडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यात घडली दुर्घटना

जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. ...

तब्बल २३ वर्षांनंतर... डॉ.प्रकाश शहापूरकर पुन्हा गडहिंग्लज कारखान्याच्या सत्तेत! - Marathi News | After almost 23 years Dr. Prakash Shahapurkar again in the power of Gadhinglaj Factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तब्बल २३ वर्षांनंतर... डॉ.प्रकाश शहापूरकर पुन्हा गडहिंग्लज कारखान्याच्या सत्तेत!

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर यांचा राजकीय वनवास अखेर संपला. ...

साताऱ्यातील शिरंबे येथे अडीच एकर क्षेत्रातील ऊसाला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान - Marathi News | A two-and-a-half-acre sugarcane fire at Shirambe near Koregaon; great loss, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील शिरंबे येथे अडीच एकर क्षेत्रातील ऊसाला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

ग्रामस्थांचे प्रसंगावधान, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू ...

साताऱ्यातील निम्मे कारखाने अद्याप बंद; गळीत हंगाम रडतखडतच ! - Marathi News | Even though the sugar mill season has started, factories in Satara district are closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील निम्मे कारखाने अद्याप बंद; गळीत हंगाम रडतखडतच !

बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. ...