लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

'आनंद व्यक्त करणारे लोक भ्रमात...'; ED प्रकरणावरून अमित शाह यांचा विरोधकांवर पलटवार - Marathi News | ed director sanjay mishra extension case Amit shah counter attack at opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आनंद व्यक्त करणारे लोक भ्रमात...'; ED प्रकरणावरून अमित शाह यांचा विरोधकांवर पलटवार

"...म्हणून अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक कोण आहेत? हे महत्वाचे नाही." ...

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला झटका; 'ED' प्रमुखांना मिळालेली मुदतवाढ बेकायदेशीर - Marathi News | Supreme Court says, extension of tenure of ED Director Sanjay Kumar Mishra is illegal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला झटका; 'ED' प्रमुखांना मिळालेली मुदतवाढ बेकायदेशीर

केंद्र सरकारने तिसऱ्यांदा ED प्रमुखांना मुदतवाढ दिली होती, कोर्टाने ही बेकायदेशीर ठरवली आहे. ...

Breaking: १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली - Marathi News | The Supreme Court lifted the stay on the appointment of 12 MLC by Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारने पाठवलेल्या यादीवर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता ...

“कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले - Marathi News | cji dy chandrachud said do not use supreme court to escalate violence in manipur we not run state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले

CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा वापर करू नका, असा सांगत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चांगलेच फटकारले. ...

अरविंद केजरीवालांना धक्का! दिल्ली अध्यादेश स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार; केंद्राला नोटीस - Marathi News | delhi govt challenge ordinance in supreme court issues notice to central modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना धक्का! दिल्ली अध्यादेश स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार; केंद्राला नोटीस

Arvind Kejriwal Vs Modi Govt: राज्यसभेत दिल्ली अध्यादेशाविरोधात मतदान करावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांना केले आहे. ...

कोण पात्र ? कोण अपात्र ?...; राहुल नार्वेकरांची लागणार कसोटी - Marathi News | What decision will Assembly Speaker Rahul Narvekar take regarding the disqualification of Shiv Sena MLAs? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण पात्र ? कोण अपात्र ?...; राहुल नार्वेकरांची लागणार कसोटी

न्यायपालिकेने नोंदविलेल्या निरीक्षणांच्या चौकटीतच निर्णय देणे हे कायदेमंडळातील पीठासीन अधिकाऱ्यास बंधनकारक नसते ...

शिंदे- ठाकरे वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! १६ आमदारांच्या अपात्रतेवर १४ जुलैला सुनावणी शक्य - Marathi News | Eknath Shinde- Uddhav Thackeray controversy again in the Supreme Court! Hearing on the disqualification of 16 MLAs is possible on July 14 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे- ठाकरे वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! १६ आमदारांच्या अपात्रतेवर १४ जुलैला सुनावणी शक्य

शिंदे-ठाकरे गटाच्या वादावर ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांना मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. ...

फोर्ड भारत सोडून गेली! सर्वोच्च न्यायालयाने एसयुव्ही मालकाचे ४२ लाख द्यायला लावले - Marathi News | Ford left India! The court made the owner of the SUV to pay 42 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोर्ड भारत सोडून गेली! सर्वोच्च न्यायालयाने एसयुव्ही मालकाचे ४२ लाख द्यायला लावले

पंजाबच्या ग्राहकाने फोर्डकडून एसयुव्ही एंडोव्हर घेतली होती. या एसयुव्हीमध्ये सुरुवातीपासूनच मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट होता. ...