लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय दल तैनात होणार; पश्चिम बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का - Marathi News | Central forces to be deployed in panchayat elections; Supreme Court's blow to West Bengal Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय दल तैनात होणार; पश्चिम बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका येत्या ८ जुलैला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. ...

प्रवासादरम्यान साहित्य चोरीला गेले तर रेल्वे भरपाई देणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला - Marathi News | Railways will compensate if bags, money, jewellery is stolen during journey? The verdict of the Supreme Court came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवासादरम्यान साहित्य चोरीला गेले तर रेल्वे भरपाई देणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला

आजवर रेल्वे आपले हात झटकत होती. रेल्वेमधून प्रवास करत असताना आरक्षित तिकीटावरून प्रवास करणारे प्रवासीच आरक्षित डब्यांमध्ये असावेत. या डब्यांमध्ये कोणालाही घुसू दिले जाते. त्यात चोर देखील असतात. यामुळे प्रवाशांची यात काय चूक असे प्रत्येकाला वाटते. ...

५ महिन्यांच्या चिमुरडीच्या बापाची व्यथा, बाईक टॅक्सीवरील बंदीनंतर जगायचं कसं? - Marathi News | bike taxi rider lost his work delhi government supreme court emotional story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ महिन्यांच्या चिमुरडीच्या बापाची व्यथा, बाईक टॅक्सीवरील बंदीनंतर जगायचं कसं?

कारवाईनंतर बाईक टॅक्सी चालवणं अतिशय कठीण झाल्याचं मत एका चालकाकडून व्यक्त करण्यात आलं. ...

सुप्रीम कोर्टाने मागविला रजिस्ट्रीकडून अहवाल; २००० च्या नोटेसंबंधी याचिकेवर सुनावणी - Marathi News | supreme court seeks report from registry hearing on petition regarding 2000 notes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुप्रीम कोर्टाने मागविला रजिस्ट्रीकडून अहवाल; २००० च्या नोटेसंबंधी याचिकेवर सुनावणी

याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या रजिस्ट्रीचा अहवाल मागितला आहे. ...

४२ वर्षापूर्वीचे दूध भेसळ प्रकरण, शिक्षा! ९० वर्षांच्या आजोबांनी गाठले सर्वोच्च न्यायालय - Marathi News | 90 yrs old man appeals in supreme court against conviction in 42 yr old milk adulteration case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४२ वर्षापूर्वीचे दूध भेसळ प्रकरण, शिक्षा! ९० वर्षांच्या आजोबांनी गाठले सर्वोच्च न्यायालय

दूध भेसळीच्या ४० वर्ष जुन्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या शिक्षेला एका ९० वर्षीय व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

मंगळ तपासा: हायकोर्ट; सुप्रीम कोर्टाची स्थगिती, मंगळदोषाचे कारण देत मुलाने दिला लग्नास नकार - Marathi News | check mangal dosha directs high court but supreme court stay the decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंगळ तपासा: हायकोर्ट; सुप्रीम कोर्टाची स्थगिती, मंगळदोषाचे कारण देत मुलाने दिला लग्नास नकार

ज्योतिषही एक विज्ञान आहे. प्रश्न हा आहे की, न्यायालय असा आदेश देऊ शकते का? ...

देशद्रोहाचा कायदा रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर विधी आयोगाने केंद्राकडे अहवाल सोपविला - Marathi News | Will the sedition law be repealed? On the directions of the Supreme Court, the Law Commission submitted the report to the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशद्रोहाचा कायदा रद्द होणार? विधी आयोगाने केंद्राकडे अहवाल सोपविला

कलम 124A च्या गैरवापरावरील मतांची दखल घेऊन ते रोखण्यासाठी केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ...

ओव्हर स्मार्ट बनू नको! २० वर्षीय युवतीचे सुप्रीम कोर्टाने कान टोचले; नेमकं काय घडले? - Marathi News | Don't be over smart! Supreme Court grants protection to 20-year-old girl fearing threat to life from family members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओव्हर स्मार्ट बनू नको! २० वर्षीय युवतीचे सुप्रीम कोर्टाने कान टोचले; काय घडले?

मुलीने दिलेल्या सूचनेवरून न्यायाधीशांनी मुलीला कोर्टात बोलावले. तरुणीला साध्या वेशातील महिला पोलिसांसोबत आणण्यात आले. ...