लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"जिथे करायला हवं तिथे काम करत नाही"; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल - Marathi News | Supreme Court judge Justice B V Nagarathna raised questions on the role of governors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जिथे करायला हवं तिथे काम करत नाही"; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना यांनी देशातील राज्यपालांच्या भूमिकेबाबत सवाल विचारला आहे. ...

उप राज्यपाल दिल्ली महापालिकेत एल्डरमॅनची नियुक्ती करू शकतात; न्यायालयाचा 'आप'ला दणका - Marathi News | The Lieutenant Governor may appoint an Alderman to the Delhi Municipal Corporation; Supreme Court gave Shock to Aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उप राज्यपाल दिल्ली महापालिकेत एल्डरमॅनची नियुक्ती करू शकतात; न्यायालयाचा 'आप'ला दणका

दिल्ली महापालिकेतील उप राज्यपाल नियुक्त सदस्याच्या नेमणुकीला विरोध करणाऱ्या आप सरकारला मोठा धक्का बसला आहे. ...

कोहिनूर संस्थेची SC नं याचिका फेटाळली; बडतर्फ प्राध्यापिकेला सेवेत घेण्याचे आदेश - Marathi News | SC dismisses Kohinoor Sanstha plea; Order to reinstate dismissed professor pradnya kale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोहिनूर संस्थेची SC नं याचिका फेटाळली; बडतर्फ प्राध्यापिकेला सेवेत घेण्याचे आदेश

प्राध्यापिकेस सेवा सातत्यासह संपूर्ण थकीत वेतनासह रुजू करण्याचे आदेश कायम ...

लाेक ‘तारीख पे तारीख’ला कंटाळले, त्यांना हवी तडजाेड...; लोक अदालत सप्ताहात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत - Marathi News | People are tired of 'date after date', they want compromise says Opinion of Chief Justice Chandrachud in Lok Adalat Week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाेक ‘तारीख पे तारीख’ला कंटाळले, त्यांना हवी तडजाेड...; लोक अदालत सप्ताहात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढे सांगितले की, लोक अदालत स्थापन करण्यात मला बार आणि बेंच असे सर्वांकडूनच खूप पाठबळ मिळाले. न्यायप्रक्रिया व्यापक व्हावी, यासाठी लोक अदालतीच्या प्रत्येक पॅनलवर २ न्यायमूर्ती आणि २ बारचे सदस्य राहतील, याची आम्ही खबरदारी घे ...

नीट-यूजी; विश्वासार्हता भंगल्याचे आढळले नाही, म्हणून परीक्षा रद्द केली नाही: सुप्रीम कोर्ट - Marathi News | neet ug no breach of trust found so exam not cancelled said supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट-यूजी; विश्वासार्हता भंगल्याचे आढळले नाही, म्हणून परीक्षा रद्द केली नाही: सुप्रीम कोर्ट

ही परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश दिला असता तर लाखो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला असता, असेही न्यायालयाने म्हटले. ...

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली - Marathi News | chhatrapati sambhajinagar dharashiv name change petition rejected by the supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ठेवला कायम; ज्यांना नावे देण्याचा अधिकार त्यांना बदलण्याचाही हक्क ...

'इलेक्टोरल बाँड प्रकरणात SIT चौकशीची गरज नाही', सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | Electroral Bonds 'No need for SIT inquiry in electoral bond case', SC dismisses plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इलेक्टोरल बाँड प्रकरणात SIT चौकशीची गरज नाही', सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

राजकीय देणगीच्या बदल्यात कंपन्यांना लाभ दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ...

आश्चर्य, कागदपत्रं न तपासता रेल्वेनं नोकरी कशी दिली?; सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल - Marathi News | how did railways give job without checking documents?; The angry question of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्य, कागदपत्रं न तपासता रेल्वेनं नोकरी कशी दिली?; सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल

कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला भरपाई म्हणून नोकऱ्या दिल्या जातात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  ...