लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

विद्यार्थिनींनी काय परिधान करावे, याचे नियम कॉलेजांनी लादू नये - सर्वोच्च न्यायालय   - Marathi News | Colleges should not impose rules on what female students should wear says Supreme Court   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थिनींनी काय परिधान करावे, याचे नियम कॉलेजांनी लादू नये - सर्वोच्च न्यायालय  

मुंबईतील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीला नोटीस, १८ नोव्हेंबरपर्यंत मागितले उत्तर ...

SC, ST आरक्षणावरून 'सुप्रीम' निर्णयाला केंद्राचा NO; मोदी कॅबिनेटनं घेतले मोठे निर्णय - Marathi News | As per Constitution given by B R Ambedkar, there is no provision for a creamy layer in the SC-ST reservation, Modi Cabinet Decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC, ST आरक्षणावरून 'सुप्रीम' निर्णयाला केंद्राचा NO; मोदी कॅबिनेटनं घेतले मोठे निर्णय

सुप्रीम कोर्टाने एससी-एसटी आरक्षणाबात क्रिमीलेअर निकष लागू करण्याचं मत मांडलं होतं. त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात आली.  ...

मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, १७ महिन्यांनंतर मिळाला जामीन - Marathi News | Manish Sisodia granted bail by Supreme Court in ED and CBI cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, १७ महिन्यांनंतर मिळाला जामीन

Manish Sisodia granted bail by Supreme Court : याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते सतत तुरुंगात आहेत.  ...

अमराठी नामफलक; सव्वा कोटीचा दंड वसूल; पालिकेची आठ महिन्यांतील कारवाई - Marathi News | in mumbai a fine of half a crore was levied on shop doesn't have marathi signboards action of the municipality in eight months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमराठी नामफलक; सव्वा कोटीचा दंड वसूल; पालिकेची आठ महिन्यांतील कारवाई

दुकानांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही अनेक दुकानदारांचा मुजोरपणा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

"उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा..."; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज - Marathi News | "Chief Justice told Uddhav Sena's lawyer, sit here for a day and see..."; Chandrachud upset over request for early hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा..."; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज

जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धवसेनेने आव्हान दिले आहे. ...

शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं? - Marathi News | Shiv Sena, NCP MLA disqualification case angers CJI; What happened in court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती परंतु आता ही सुनावणी पुढील ३ आठवडे लांबणीवर पडली आहे.  ...

पत्नीसोबत बळजबरी संबंध बलात्कार ठरणार? सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी - Marathi News | Forced relationship with wife will be rape? Hearing in the Supreme Court next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीसोबत बळजबरी संबंध बलात्कार ठरणार? सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जेबी पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वैवाहिक बलात्काराच्या मुद्यावरील याचिकांवर सुनावणी व्हावी, या ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांच्या युक्तिवादाची सोमवारी दखल घेतली. ...

1500 वर्षे जुन्या मंदिरासह संपूर्ण गावावर वक्फ बोर्डाने केला दावा, जाणून घ्या 'हे' प्रकरण... - Marathi News | Waqf board claims entire village including 1500-year-old temple, know 'this' case from Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1500 वर्षे जुन्या मंदिरासह संपूर्ण गावावर वक्फ बोर्डाने केला दावा, जाणून घ्या 'हे' प्रकरण...

केंद्रातील मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्याची योजना आखत आहे. लवकरच संसदेत विधेयक सादर केले जाईल. ...