लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

राज्यपालांचे वर्तन ही चिंतेची बाब, निर्णय घ्या; न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना फटकारले - Marathi News | Governor's behavior is a matter of concern, decide; The court reprimanded the Tamil Nadu Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यपालांचे वर्तन ही चिंतेची बाब, निर्णय घ्या; न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना फटकारले

"पोनमुडी यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करणे हे नैतिकतेच्या विरोधात आहे, असे राज्यपाल कसे काय म्हणू शकतात" ...

...तर निवडणुकांमध्ये गोंधळ उडण्याची भीती; निवडणूक आयुक्त नियुक्ती रोखण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | So the fear of confusion in the elections; Court's refusal to block appointment of Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर निवडणुकांमध्ये गोंधळ उडण्याची भीती; निवडणूक आयुक्त नियुक्ती रोखण्यास कोर्टाचा नकार

देशाला आजवर उत्तम निवडणूक आयुक्त मिळाले- सर्वोच्च न्यायालय ...

पीआयबी ‘फॅक्ट चेक’ला अवघ्या २४ तासांत ब्रेक; सर्वोच्च न्यायालयाकडून अधिसूचना रद्द - Marathi News | PIB 'Fact Check' starts in just 24 hours as Notification canceled by Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीआयबी ‘फॅक्ट चेक’ला अवघ्या २४ तासांत ब्रेक; सर्वोच्च न्यायालयाकडून अधिसूचना रद्द

काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर ...

अग्रलेख: ‘ईडी’ची ‘पुरवणी’ परीक्षा; सर्वोच्च न्यायालयाने घेतली सक्तवसुली संचालनालयाची शाळा! - Marathi News | Main Editorial on Supreme Court slamming ED Enforcement Directorate over long due process of investigation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: ‘ईडी’ची ‘पुरवणी’ परीक्षा; सर्वोच्च न्यायालयाने घेतली सक्तवसुली संचालनालयाची शाळा!

आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे तपासासाठी किचकट असतात हे खरे. त्यामुळे त्यांचा तपास तीन महिन्यांमध्ये पूर्ण होईलच असे नाही ...

सीएम अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ; ED चे पथक घरी दाखल, अटक होणार? - Marathi News | Arvind Kejriwal's Troubles Rise; ED team entered the house, heavy police force was deployed outside the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएम अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ; ED चे पथक घरी दाखल, अटक होणार?

दिल्ली मद्य धोरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBI ने निवडणूक आयोगाला दिला रोख्यांचा संपूर्ण तपशील - Marathi News | Electoral bond case: SBI gives full details of bonds to Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्टोरल बाँड प्रकरण: SBI ने निवडणूक आयोगाला दिला रोख्यांचा संपूर्ण तपशील

सर्वोच्च न्यायालयाने SBI ला निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले होते. ...

दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश  - Marathi News | Election Commission of India: There is no stay on the appointment of two election commissioners, the Supreme Court has given a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश 

Election Commission of India: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा  दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीने तातडीची बैठक घेऊन दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली होती. ...

मोफत आश्वासनांना लागणार चाप? याचिकांवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार - Marathi News | Will free promises face pressure? The Supreme Court is ready to hear the petitions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत आश्वासनांना लागणार चाप? याचिकांवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार

या प्रकरणावर  तीन सदस्यीय पीठाची कालच चर्चा झाली, असे सांगत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले.  ...