लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते; सुप्रीम कोर्टाने ते शब्द उच्चारताच माझी छाती अभिमानाने फुलली" - Marathi News | Sharad Pawar is a leader of great stature my chest swelled with pride when the Supreme Court uttered those words says ncp jitendra awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते; सुप्रीम कोर्टाने ते शब्द उच्चारताच माझी छाती अभिमानाने फुलली"

सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी शरद पवार यांच्याबद्दल एक अभिमानास्पद वाक्य वापरल्याचं सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ...

अजित पवारांच्या NCP चं 'घड्याळ' चिन्ह धोक्यात; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? - Marathi News | Sharad pawar-Ajit Pawar NCP Crisis: Why doesn't the Ajit Pawar faction also choose another symbol - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांच्या NCP चं 'घड्याळ' चिन्ह धोक्यात; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

कोर्टानं अजित पवार गटाला सूचवला पर्याय, शरद पवारांच्या नाव आणि फोटावरूनही हमीपत्र दाखल करण्याची दिला आदेश ...

शरद पवारांचा फोटो अन् नाव कशाला वापरता?; सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं - Marathi News | Why are you using Sharad Pawar's photo and name?; Supreme Court rebuked Ajit Pawar NCP group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा फोटो अन् नाव कशाला वापरता?; सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवारांच्या पक्षाकडून शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करण्यात येत होता. ...

सुप्रीम कोर्टाच्या कॅन्टीनमधील 'स्वयंपाकी' वडिलांच्या लेकीची कमाल! सरन्यायाधीशांसह सर्वच न्यायमूर्तींनी दिली शाबासकी, कारण....  - Marathi News | Chief Justice of India D. Y. Chandrachud and other Supreme Court judges felicitated the daughter of a cook in the Supreme Court | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुप्रीम कोर्टाच्या कॅन्टीनमधील 'स्वयंपाकी' वडिलांच्या लेकीची कमाल! सरन्यायाधीशांसह सर्वच न्यायमूर्तींनी दिली शाबासकी, कारण.... 

Inspirational Story Of Pradnya Samal: आपल्या लेकीचे कौतूक करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice of India D. Y. Chandrachud) यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील सर्वच न्यायमूर्ती (Supreme Court judges) येतात, ही बाबच प्रज्ञा सामल ...

वडील सर्वोच्च न्यायालयात कूक, मुलगी अमेरिकेत घेणार कायद्याचे शिक्षण - Marathi News | father is a cook in the supreme court daughter will study law in america | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील सर्वोच्च न्यायालयात कूक, मुलगी अमेरिकेत घेणार कायद्याचे शिक्षण

आपल्या कन्येचे कौतुक पाहून तिच्या वडिलांना गहिवरून आले. ...

२२,२१७ निवडणूक रोख्यांची ५ वर्षांत खरेदी; ‘एसबीआय’ने कोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र - Marathi News | purchase of 22 217 electoral bonds in 5 years sbi submitted an affidavit in the supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२,२१७ निवडणूक रोख्यांची ५ वर्षांत खरेदी; ‘एसबीआय’ने कोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र

निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील १२ मार्च रोजी आम्ही निवडणूक आयोगाला सादर केला.  ...

नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी की नाही? सर्वोच्च न्यायालयात १५ मार्चला सुनावणी - Marathi News | Election commissioner should be appointed according to the new law or not? Supreme Court hearing on March 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी की नाही? सर्वोच्च न्यायालयात १५ मार्चला सुनावणी

निवडणूक आयोगाची दोन आयुक्तपदे रिक्त झाली आहेत. ही पदे भरण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली १५ मार्चलाच बैठक होणार आहे. ...

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचा अर्थ काय? - Marathi News | what does election commissioner resignation mean | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचा अर्थ काय?

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.  ...