लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

दवाखान्याच्या मनमानी बिलावर नियंत्रण येणार; उपचाराचे दर का ठरवत नाही ? सुप्रीम कोर्ट - Marathi News | hospital bills will be controlled; Why not determine the rate of treatment? Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दवाखान्याच्या मनमानी बिलावर नियंत्रण येणार; उपचाराचे दर का ठरवत नाही ? सुप्रीम कोर्ट

वैद्यकीय आस्थापना नियम, २०१२ च्या नियम ९ च्या अंमलबजावणीसाठी दाखल एका जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करत होते. ...

दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाहीच! हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब - Marathi News | There is no government job if you have more than two children! Affirmation of the decision of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाहीच! हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने राजस्थान हायकोर्टाचा १२ ऑक्टोबर २०२२ चा निर्णय कायम ठेवला आणि म्हटले की, राजस्थान सरकारचा नियम धोरणानुसार आहे.  ...

यापुढे स्टे ऑर्डर सहा महिन्यांनी आपोआप रद्द होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने आपलाच निर्णय रद्द केला - Marathi News | A stay order will no longer be automatically revoked after six months; The Supreme Court reversed its own decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यापुढे स्टे ऑर्डर सहा महिन्यांनी आपोआप रद्द होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने आपलाच निर्णय रद्द केला

न्यायालयांनी खटले निकाली काढण्यासाठी मुदत निश्चित करणे टाळावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. ...

सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटी रुपये स्वाहा; जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | supreme-court-decision-abou-Patanjali-and-baba-ramdev-lost-rs-2300-crores-know-details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटी रुपये स्वाहा; जाणून घ्या प्रकरण...

योग गुरू बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला. ...

सर्वोच्च न्यायालयाचा 'पतंजली'ला दणका; बुवाबाबांवरुन आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Supreme Court hits 'Patanjali'; Jitendra Awhad target the Modi government on baba ramdeo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाचा 'पतंजली'ला दणका; बुवाबाबांवरुन आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ...

"न्यायाधीशांना असं जगणं कठीण होईल...", सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता, मागितली केंद्राकडे मदत  - Marathi News | life of retired judges will become difficult know why Chief Justice of India DY Chandrachud expressed concern asked for centre help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"न्यायाधीशांना असं जगणं कठीण होईल...", सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता

Chief Justice of India DY Chandrachud : प्रदीर्घ सेवा केल्यानंतर ते आपले जीवन कसे जगतील? असा सवाल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केला. ...

महिलांसाठी गुड न्यूज; तटरक्षकमध्ये स्थान; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले - Marathi News | Good News for Women; position in the Coast Guard; The Supreme Court reprimanded the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांसाठी गुड न्यूज; तटरक्षकमध्ये स्थान; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

तटरक्षक दलात शाॅर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरना (एसएससीओ) परमनंट कमिशन देण्यात कार्यप्रणालीविषयक काही अडचणी आहेत, असे ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. ...

हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी... - Marathi News | Why were these two so unusual? Fali Nariman and Amin Sayani... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी...

काही वेगळे करण्याची दुर्दम्य इच्छा आपल्याला गर्दीतून बाजूला काढते. फली नरिमन आणि अमीन सयानी ही दोन्ही अशीच श्रेष्ठ माणसे होती! ...