लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

काल दणका, आज दिलासा... आता तरी इम्रान खान पाकिस्तानची निवडणूक लढवू शकणार का? - Marathi News | Former Pakistan PM Imran Khan granted bail in cipher case now Will he be released see details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काल दणका, आज दिलासा... आता तरी इम्रान खान निवडणूक लढवू शकणार का?

इम्रान खान यांच्या निकटवर्तीयालाही मिळाला जामीन ...

आमचा मान व्याजासह परत मिळवणार, सुप्रीम कोर्ट देव नाही; 370च्या निर्णयावर मेहबुबा संतापल्या - Marathi News | Mehbooba Mufti on Supreme Court 370 Decision : our Lost dignity will be recovered with interest, Supreme Court is not God; Mehbooba was furious at the decision of 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचा मान व्याजासह परत मिळवणार, सुप्रीम कोर्ट देव नाही; 370च्या निर्णयावर मेहबुबा संतापल्या

Mehbooba Mufti: सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय एकमताने वैध मानला आहे. ...

"राजकीय पद असू शकते, पण..." उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्या नियुक्तीला आव्हान - Marathi News | Pil Filed Rajasthan High Court Diya Kumari Prem Chand Bairwa As Deputy CMs Swearing In Is Unconstitutional | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"राजकीय पद असू शकते, पण...", दिया कुमारी- प्रेमचंद बैरवा यांच्या नियुक्तीला आव्हान

घटनेत उपमुख्यमंत्री पद नाही, मग या पदाची शपथ कशी घेण्यात आली? असा सवाल वकील ओमप्रकाश सोळंकी यांनी केला आहे. ...

Pune: गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीला तूर्त सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News | Supreme Court has stayed the cutting of trees on Ganeshkhind road for the time being | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीला तूर्त सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

याची पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.... ...

आमदार अपात्रतेचा निर्णय १० जानेवारीपर्यंत घेणार; विधानसभाध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ - Marathi News | MLA to take decision on disqualification by January 10 Supreme Court extension of term of Legislative Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अपात्रतेचा निर्णय १० जानेवारीपर्यंत घेणार; विधानसभाध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ

बुधवारपर्यंत सुनावणी करणार पूर्ण ...

महुआ मोइत्रांना दिलासा नाहीच! सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख; आता सुनावणी कधी? - Marathi News | mahua moitra petition against expelled from parliament for unethical conduct supreme court now hearing on january 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांना दिलासा नाहीच! सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख; आता सुनावणी कधी?

Mahua Moitra Supreme Court Case: खासदारकी रद्द प्रकरणी महुआ मोइत्रा यांनी तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला केली होती. ...

श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार; 'सर्व्हे ऑर्डर'ला स्थगिती नाहीच - Marathi News | supreme court refusing to stay allahabad high court decision about primary survey of shahi idgah complex adjacent to shri krishna janmabhoomi temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार; 'सर्व्हे ऑर्डर'ला स्थगिती नाहीच

शाही इदगाह समितीने सर्वेक्षण थांबवण्याची मागणी सुप्रीम कोर्टाला केली होती. कोर्टाने तत्काळ दिलासा दिला नाही. ...

इच्छा मरणाची परवानगी द्या, शारीरिक शोषणावरून महिला जजचे सरन्यायाधीशांना पत्र - Marathi News | Allow wish to die, woman judge's letter to chief justice Chandrachud on physical abuse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इच्छा मरणाची परवानगी द्या, शारीरिक शोषणावरून महिला जजचे सरन्यायाधीशांना पत्र

न्यायव्यवस्थेत सहभागी झाले तेव्हा खूप उत्साह होता. मला वाटलेले की सामान्य लोकांना न्याय देऊ शकेन. परंतु, तेव्हा मला कुठे माहिती होते की मलाच एक दिवस न्यायासाठी प्रत्येक दरवाजावर भीक मागावी लागेल. - महिला जज. ...