लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

व्याघ्र क्षेत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; गोमंतकीयांचे वेधले लक्ष  - Marathi News | hearing in the supreme court on the goa tiger area case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र क्षेत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; गोमंतकीयांचे वेधले लक्ष 

या सुनावणीवर संपूर्ण गोमंतकियांचे लक्ष्य लागून राहिले आहे. ...

५० टक्के गुणवंतांच्या आरक्षणाला बाबासाहेबांच्या विचारांचे कवच; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर सदावर्तेंची प्रतिक्रिया - Marathi News | Protection of Babasaheb Ambedkar's thoughts to reservation of 50 percent of meritorious persons; Gunratna Sadavarte's reaction to Supreme Court hearings maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० टक्के गुणवंतांच्या आरक्षणाला बाबासाहेबांच्या विचारांचे कवच; सदावर्तेंची सुनावणीवर प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयात मराठा आऱक्षणाच्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुनावणी आहे. त्यातच आज आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. याचे निमित्त साधून अॅड. सदावर्ते यांनी ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा काढला आहे.  ...

मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णायक लढाई - Marathi News | Supreme Court Hearing on Maratha Reservation Today; Decisive Battle on Curative Petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णायक लढाई

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात आजची सुनावणी पार पडेल. त्यात युक्तिवाद होणार नसला तरी ही याचिका पुढे न्यायची की नाही यावर निर्णय होईल ...

मराठा आरक्षणाच्या क्यूरेटिव पिटीशनवर उद्या सुनावणी; विनोद पाटलांचे राज्य सरकारला सवाल - Marathi News | Maratha reservation curative petition to be heard in Supreme Court tomorrow; Vinod Patel's Question to Govt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणाच्या क्यूरेटिव पिटीशनवर उद्या सुनावणी; विनोद पाटलांचे राज्य सरकारला सवाल

राज्य सरकारने क्यूरेटिव पिटीशनचा विषय गांभीर्याने घ्यावा ...

भिडेवाड्याची पुनर्याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Supreme Court refusal Bhide wada appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडेवाड्याची पुनर्याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जागेचा ताबा देण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी पुनर्याचिका जागा मालक आणि भाडेकरूनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ...

बसून पेच सोडवा, तुमचे कौतुक करू, राज्यपाल आर. एन. रवी यांना सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन - Marathi News | Sit down and solve the problem, appreciate you, Supreme Court appeal to Governor R. N. Ravi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसून पेच सोडवा, तुमचे कौतुक करू, राज्यपाल आर. एन. रवी यांना सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

Supreme Court : राज्य विधानसभेने मंजूर केलेली आणि पुन्हा स्वीकारलेली विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राज्यपाल पाठवू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. ...

पुण्यात मनसे आक्रमक; टिळक आणि जेएम रस्त्यावर दुकानांच्या पाट्यांची तोडफोड, ७ ते ८ जण ताब्यात - Marathi News | MNS aggressive in Pune Vandalism of boards on Tilak and JM streets 7 to 8 people detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मनसे आक्रमक; टिळक आणि जेएम रस्त्यावर दुकानांच्या पाट्यांची तोडफोड, ७ ते ८ जण ताब्यात

पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत मराठी भाषेत लावणे बंधनकारक, महापालिकेचा आदेश ...

म्हादई पाणी तंटा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी लांबणीवर - Marathi News | Mhadai water dispute case hearing adjourned in Supreme Court goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई पाणी तंटा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी लांबणीवर

६ डिसेंबर रोजी सुनावणीस येण्याची शक्यता. ...