लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

तुमचं वेळापत्रक अमान्य; सरन्यायाधीश संतापले,आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांना सुनावले - Marathi News | Schedule invalid, complete hearing early; The Chief Justice heard the Speaker of the Legislative Assembly in case of shivsena MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचं वेळापत्रक अमान्य; सरन्यायाधीश संतापले,आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांना सुनावले

विधानसभा अध्यक्षांकडून याप्रकरणी निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबावरुन सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगामधील सुनावणीवर स्थगिती येऊ शकते; उज्ज्वल निकमांचा अंदाज - Marathi News | NCP's Election Commission hearings may be adjourned; Prediction of Ujjawal Nikam on Supreme Court today shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगामधील सुनावणीवर स्थगिती येऊ शकते; उज्ज्वल निकमांचा अंदाज

शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. त्याला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिली नव्हती. ...

गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे? - न्यायालय - Marathi News | Court ask How to kill a living baby in the womb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे? - न्यायालय

महिलेच्या पोटातील जिवंत गर्भावर त्या आईचाच अधिकार असतो. त्यामुळे गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे?, असा प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. शुक्रवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी आहे. ...

नवाब मलिकांना दिलासा कायम; जामीन तीन महिन्यांनी वाढवला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | supreme court extends medical bail granted to ncp leader nawab malik by three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिकांना दिलासा कायम; जामीन तीन महिन्यांनी वाढवला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Nawab Malik Bail: ऑगस्ट महिन्यात सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांना दिलासा देत दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला होता. ...

गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबवा, असे कोणते न्यायालय म्हणेल? महिलेचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद - Marathi News | would court say stop the heartbeat of the fetus Dispute between 2 judges over woman's abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबवा, असे कोणते न्यायालय म्हणेल? महिलेचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद

महिलेचा २६ आठवड्यांचा गर्भ पाडण्यावरून २ न्यायाधीशांमध्ये वाद... ...

अभय मंत्री, श्याम चांडक, नीरज धोटे यांना न्यायाधीशपदी बढती द्या; SC च्या कॉलेजियमकडून १३ नावांची शिफारस - Marathi News | Promote Abhay Mantri Shyam Chandak, Neeraj Dhote as Judges; 13 names recommended by Collegium of SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभय मंत्री, श्याम चांडक, नीरज धोटे यांना न्यायाधीशपदी बढती द्या; SC च्या कॉलेजियमकडून १३ नावांची शिफारस

न्या. अभय मंत्री हे जालना जिल्ह्यातील अंबडचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी न्या. संतोष बोरा यांच्यासोबत औरंगाबाद खंडपीठात सुमारे १३ वर्षे वकिली केली आहे. सध्या ते ठाणे येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश आहेत.  ...

सत्तासंघर्षातील कळीच्या मुद्द्यावर आज घटनापीठ करणार सुनावणी; भविष्यातील राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल निकाल  - Marathi News | The Constitutional Court will hear the key issue in the power struggle today; The result will be a guideline for future politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्षातील कळीच्या मुद्द्यावर आज घटनापीठ करणार सुनावणी; भविष्यातील राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल निकाल 

ठाकरे सरकारविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली; पण दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्यावर ई-मेलद्वारे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. ...

एम्स हॉस्पिटलचा रिपोर्ट अन् एका गर्भपातामुळे गोंधळ, सुप्रीम कोर्टाकडून तूर्तास स्थगिती - Marathi News | supreme court after allowing abortion of pregnancy now puts AIIMS on hold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एम्स हॉस्पिटलचा रिपोर्ट अन् एका गर्भपातामुळे गोंधळ, सुप्रीम कोर्टाकडून तूर्तास स्थगिती

Supreme Court on Abortion at AIIMS: 26 आठवड्यांची विवाहित महिला गर्भपात का करू इच्छिते, जाणून घ्या कारण ...