लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा स्वराज

सुषमा स्वराज

Sushma swaraj, Latest Marathi News

Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत.  2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
Read More
Video : नितीन गडकरी सुषमा स्वराज यांचा आशीर्वाद घेतात तेव्हा... - Marathi News | LokSabha Election 2019 nitin gadkari blessed by sushma swaraj at bjp headquarter delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video : नितीन गडकरी सुषमा स्वराज यांचा आशीर्वाद घेतात तेव्हा...

राजकारणात कधीच कोणी कोणाचं कायमचं शत्रू नसतं, तर कधीच कोण मित्रही राहत नाही. ...

हिंदू मुलींच्या धर्मांतरावरून भारत-पाक वाक्युद्ध; सुषमा स्वराज व पाकिस्तानी मंत्र्याचे ट्विटटोले - Marathi News | Indo-Pak war on Hindu girls' conversion; Sushma Swaraj and the Pakistani minister tweeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू मुलींच्या धर्मांतरावरून भारत-पाक वाक्युद्ध; सुषमा स्वराज व पाकिस्तानी मंत्र्याचे ट्विटटोले

स्वराज यांच्या या ट्विटटला पाकिस्तानच्या माहितीमंत्र्यांनी त्यांच्या देशाच्या अंतर्गत बाबीत भारत ढवळाढवळ करत असल्याचा आक्षेप घेतला. त्यास स्वराज यांनी लगेच ट्विटटरवर उत्तर दिले ...

Video - 'इम्रान खान उदार असतील तर मसूद अजहरला भारताकडे सोपवा' - Marathi News | sushma swaraj imran khan pakistan generous give us masood azhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - 'इम्रान खान उदार असतील तर मसूद अजहरला भारताकडे सोपवा'

'दहशतवादाविरोधात पाकिस्तानने कठोर पावलं उचलावीत. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही' असे खडे बोल  केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले. ...

स्वराज यांना भोपाळ, जावडेकरांना पुण्यातून मिळू शकते उमेदवारी - Marathi News | Swaraj gets Bhopal and Javadekar from Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वराज यांना भोपाळ, जावडेकरांना पुण्यातून मिळू शकते उमेदवारी

भाजपा नेतृत्वाचा मनोदय; शत्रुघ्न सिन्हांविरुद्ध रविशंकर प्रसाद या संभाव्य लढतीचीही चर्चा ...

ज्यांना घरातले चोर पकडता येत नाही, ते बाहेर पळालेले चोर कसे पकडतील? - Marathi News | vijay mallya nirav modi lalit modi fled from country creates question over modi governments credibility | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्यांना घरातले चोर पकडता येत नाही, ते बाहेर पळालेले चोर कसे पकडतील?

देशातील बँकांना हजारो कोटींनी गंडवून विदेशात पळालेली माणसे तेथे चैनीत कशी राहतात? ...

जम्मू-काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण - Marathi News |  The Jammu and Kashmir issue is an internal question of India, clarification of the Ministry of External Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले. ...

दहशतवादामुळे जग लोटले गेले संकटाच्या खाईत - Marathi News | Terror causes the world to collapse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादामुळे जग लोटले गेले संकटाच्या खाईत

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज : अनेकांची आयुष्ये झाली उद््ध्वस्त, विविध प्रदेशांत अस्थैर्य ...

इस्लामिक देशांच्या मंचावरून सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानला खडेबोल - Marathi News | EAM Sushma Swaraj addresses at OIC conclave as the Guest of Honour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामिक देशांच्या मंचावरून सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानला खडेबोल

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (OIC) ला संबोधित केले. ...