लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

Lok Sabha Election 2019:विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही! - Marathi News | Lok Sabha Election 2019: 'Swabhimani' will not be contest' in Vidharbha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019:विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही!

वर्धेत काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर राष्टÑवादीने बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही, हे स्पष्टच होत आहे. ...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीस; 'स्वाभिमानी'ने नोंदविला निषेध - Marathi News | Notice to drought-hit farmers; Prohibition reported by 'Swabhimani' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीस; 'स्वाभिमानी'ने नोंदविला निषेध

केशवनगर येथे १२ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला आरती ओवाळून या प्रकाराचा निषेध नोंदविला. ...

ऊस एफआरपी मागणीसाठी कऱ्हाड-विटा मार्गावर रास्ता रोको - Marathi News | Stop the route on the Karhad-Vita route to demand sugarcane FRP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऊस एफआरपी मागणीसाठी कऱ्हाड-विटा मार्गावर रास्ता रोको

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसास थकित एफआरपीसह दोनशे रुपयांची रक्कम देणे या मागणीसाठी शनिवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कऱ्हाडला कृष्णा कॅनॉल येथे कऱ्हाड-विटा मार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. ...

भाजपा सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी : राजू शेट्टी   - Marathi News | BJP government is a gang of thieves who blank farmers: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी : राजू शेट्टी  

आम्हाला तुमची भीक नकोय, आमच्या घामाचे हक्काचे पैसे हवे आहेत.. ...

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनिर्णित जागांचा तिढा महिला दिनाच्या मुहूर्तावर सुटण्याची शक्यता  - Marathi News | The possibility of Congress-NCP draw seats on the women's day | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनिर्णित जागांचा तिढा महिला दिनाच्या मुहूर्तावर सुटण्याची शक्यता 

नगर (दक्षिण) व पुणे लोकसभेच्या जागेची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देवाणघेवाण होणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ...

देशात जानेवारी अखेरपर्यंत २० हजार कोटींची एफआरपी थकीत - Marathi News | FRP of Rs 20,000 crores was exhausted of January end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात जानेवारी अखेरपर्यंत २० हजार कोटींची एफआरपी थकीत

साखर आयुक्तालयाने ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) बजावले.   ...

कारखान्यांनी उसाची रक्कम शेतकऱ्यांना आठवड्यात द्यावी - Marathi News | The factories should give sugarcane farmers a week | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारखान्यांनी उसाची रक्कम शेतकऱ्यांना आठवड्यात द्यावी

साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या उसाची रक्कम एफआरपी प्रमाणे एका आठवडयात शेतक-यांना द्यावी. असे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे. ...

तुम्ही नाेटबंदी केलीत शेतकरी वाेटबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत : याेगेंद्र यादव - Marathi News | you did demonetization, now farmers will not vote you : yogendra yadav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही नाेटबंदी केलीत शेतकरी वाेटबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत : याेगेंद्र यादव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते. ...