लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

संग्रामपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा  - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana Morcha in sangrampur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा 

संग्रामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी येथिल तहसील कार्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चामध्ये  शेकडोच्या संख्येने शेतकरी जनावरा सह सहभागी झाले होते. ...

स्वाभिमानीची कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात - Marathi News | Swabhimani's debt Warat at the door of Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वाभिमानीची कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात

दुष्काळाची केवळ घोषणा न करता हेक्टरी ५० हजार द्या, शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे व्याजासकट पैसे द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे ‘कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात’ काढण्यात आल ...

पुण्याच्या पाणी प्रश्नात स्वाभिमानीची उडी - Marathi News | Swimmani also involve in Pune's water dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पाणी प्रश्नात स्वाभिमानीची उडी

जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात पाण्यावरून वाद सुरू असून पालिका प्रशासनाने पाण्याचा वापर कमी केला नाही तर उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास अडचण निर्माण होऊ शकते,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. ...

एफआरपीच्या बदल्यात ऊस उत्पादकांना साखर ! - Marathi News | Sugar to sugar growers in exchange for FRP! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एफआरपीच्या बदल्यात ऊस उत्पादकांना साखर !

स्वाभिमानीचा प्रस्ताव : साखर आयुक्तालयाची तत्त्वत: मान्यता ...

कºहाडात ‘स्वाभिमानी’चे ‘टाळे ठोको’ आंदोलन--तर ‘कृष्णा’च्या गटआॅफिसला टाळे - Marathi News | Swavhimani's 'Tale Thoko' movement - 'Krishna's group' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाडात ‘स्वाभिमानी’चे ‘टाळे ठोको’ आंदोलन--तर ‘कृष्णा’च्या गटआॅफिसला टाळे

एफआरपीवर १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी कायद्यातील तरतूद असूनही कारखानदारांनी हा कायदा मोडला. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कºहाड येथे ...

सांगली जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे कार्यालय दिले पेटवून, ऊसदर आंदोलन भडकले - Marathi News | Sangli district, the office of two factories, lit the agitation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे कार्यालय दिले पेटवून, ऊसदर आंदोलन भडकले

उसाची पहिली उचल २३00 रुपये जमा झाल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. सांगली जिल्ह्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील आॅफिस काही अज्ञातांनी आज, शनिवारी पेटवून दिले तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्या ...

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कुरुंदवाडमध्ये कारखाना कार्यालयास ठोकले टाळे - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana attacked the factory office in aggressive, Kurundwad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कुरुंदवाडमध्ये कारखाना कार्यालयास ठोकले टाळे

उसाची पहिली उचल केवळ २३00 रुपयेच जमा केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र केले असून कुरूंदवाड येथील साखर कारखान्याच्या गेटकेन कार्यालयास स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शनिवारी टाळे ठोकले. ...

कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन - Marathi News | Movement of self-respecting organization to remove loan proposals | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील जायकवाडी वसाहतीत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासामोर बेरोजगार तरु णांना कर्ज मंजुरीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. ...