लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

Video : ‘सह्याद्री’, ‘कृष्णा’ कारखान्याची ऊस वाहतूक रोखली - Marathi News | 'Sahyadri' and 'Krishna' factory the cane transportation in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video : ‘सह्याद्री’, ‘कृष्णा’ कारखान्याची ऊस वाहतूक रोखली

ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धग वाढत असून, रविवारी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana rasta roko in solapur | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको

सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला.  यामुळे सोलापूर-विजापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळापासून ठप्प आहे.  ...

'स्वाभिमानी'चा आज सोलापूर जिल्ह्यात चक्काजाम - Marathi News | 'Swabhimani' today in the city of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'स्वाभिमानी'चा आज सोलापूर जिल्ह्यात चक्काजाम

सोलापूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन ...

स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजा - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana worship bulls and plough | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजा

बुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली. ...

ऊस आंदोलन चिघळले, 'स्वाभिमानी'कडून सांगली जिल्ह्यात जाळपोळ - Marathi News | swabhimani shetkari sanghatana turn violent in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऊस आंदोलन चिघळले, 'स्वाभिमानी'कडून सांगली जिल्ह्यात जाळपोळ

ऊस दर जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन सांगली जिल्ह्यात चिघळले आहे. ...

ऊस दर आंदोलन चिघळणार, स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा - Marathi News | Sugarcane movement will be ignited; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊस दर आंदोलन चिघळणार, स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा

साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभ ...

ऐन दिवाळीत शेतकºयांनी खाल्ली खर्डा भाकरी, 'स्वाभिमानी'चे सोलापुरात आंदोलन - Marathi News | Anil Diwali farmers' Khalda Kharda bread, Swabhimani's agitation in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऐन दिवाळीत शेतकºयांनी खाल्ली खर्डा भाकरी, 'स्वाभिमानी'चे सोलापुरात आंदोलन

सोलापूर : एफआरपीची थकीत रक्कम व ऊस दर जाहीर न करताच   सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गाळप करण्यास सुरूवात ... ...

बोंडअळीच्या अनुदानासाठी 'स्वाभिमानी' चे  'शोले स्टाईल'आंदोलन  - Marathi News | 'Swail-style' movement of 'Swabhimani' at khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोंडअळीच्या अनुदानासाठी 'स्वाभिमानी' चे  'शोले स्टाईल'आंदोलन 

बोंड अळीचे अनुदान द्यावे यासाठी 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेने खामगाव उपविभागीय कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ...