लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

शौचालय बांधकामात अकोला २२ व्या स्थानावर - Marathi News | Akola ranked 22 in toilet construction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालय बांधकामात अकोला २२ व्या स्थानावर

अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम योजनेत अकोला जिल्हा राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. ...

स्वच्छता अभियानाला लोकचळवळ बनविले -निशिकांत भोसले-पाटील - Marathi News | Cleanliness Mission made public movement - Nishikant Bhosale-Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वच्छता अभियानाला लोकचळवळ बनविले -निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर शहराला १५ कोटीचा निधी - केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत इस्लामपूर नगरपालिकेने केलेली कामगिरी प्रेरक आहे. -चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद ...

‘स्वच्छता दर्पण’ गुणांकनात जाखोरी ग्रामपंचायत अव्वल - Marathi News |  Jakhori Gram Panchayat tops the 'Sanitary Mirror' score | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्वच्छता दर्पण’ गुणांकनात जाखोरी ग्रामपंचायत अव्वल

शासनाच्या स्वच्छता दर्पण मोहिमेत सहभागी झालेल्या नाशिक तालुक्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळविले आहे. जिल्ह्यात चौथ्या, तर राज्यात अकराव्या क्रमांकावर ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा डंका पिटला आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भोर नगरपालिकेचा गौरव - Marathi News | The honor of bhor municipality by Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भोर नगरपालिकेचा गौरव

स्वच्छ, सुंदर अभियानात शहरातील नागरिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असल्यामुळे नगरपालिकेला देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात दुसऱ्यांदा सन्मान मिळाला आहे... ...

स्वच्छ शहरासाठी मनपाचा नागरिकांना दंडाचा दणका - Marathi News |  Municipal citizens fine for clean city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ शहरासाठी मनपाचा नागरिकांना दंडाचा दणका

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत अद्याप एकदाही पहिल्या दहात येऊ न शकणाऱ्या महापालिकेने यंदा जोरदार तयारी आरंभली असली तरी त्यासाठी नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादापेक्षा दंडावर भर दिला असून, तसे जाहीर प्रकटनच केले आहे. ...

स्वच्छ ठाण्यासाठी सल्लागारावर पावणेचार कोटींची उधळण - Marathi News | Disposal of Rs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वच्छ ठाण्यासाठी सल्लागारावर पावणेचार कोटींची उधळण

घनकचरा व्यवस्थापन विभाग करतो काय : महापालिकेच्या कारभाराचा केला ‘कचरा’ ...

'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस - Marathi News | BJP working president JP Nadda pulls up mp Sadhvi Pragya singh thakur for cleaning toilet remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस

पक्षाकडून ठाकूर यांना कठोर शब्दांत समज ...

ग्रामीण भागात शौचालयांच्या कामांना मिळणार गती! - Marathi News | Toilets work will take speed In the rural areas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण भागात शौचालयांच्या कामांना मिळणार गती!

वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०२० पर्यंत गावे स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून याअंतर्गत शौचालयांच्या कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...