लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

कºहाडच्या प्रवेशद्वारावर घुमतोय निर्मळेचा जागर - Marathi News |  Nirmale Jagar, who traveled through the bay's entrance | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाडच्या प्रवेशद्वारावर घुमतोय निर्मळेचा जागर

कºहाड : कºहाड शहरात कोठेही कचºयाचा एक तुकडाही पडू नये संपूर्ण शहर स्वच्छ दिसावं म्हणून पालिकेतील प्रत्येक घटकांकडून प्रयत्न ... ...

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभिप्रायासाठी पालिका कर्मचाऱ्यांना अरे‘रावी’ - Marathi News | compulsion to pmc workers for the opinion of clean survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभिप्रायासाठी पालिका कर्मचाऱ्यांना अरे‘रावी’

स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळेनासा झाल्यामुळे महापालिकेने ऑनलाईन अभिप्राय नोंदविण्यासाठी आपल्याच १७ हजार कर्मचाऱ्यांमागे दंडूका उगारला आहे. ...

१७६८ गावांत प्रवचनकार करणार स्वच्छतेचा जागर! : १२४ जणांची उपस्थिती - Marathi News |  1768 in the villages, the evangelist will be cleaner of cleanliness! : 124 attendees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :१७६८ गावांत प्रवचनकार करणार स्वच्छतेचा जागर! : १२४ जणांची उपस्थिती

सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. ... ...

जालन्यात वारकऱ्यांकडुन २६ जानेवारी पासून स्वच्छतेचा जागर - Marathi News | Warkari gives message of cleanliness from Jan 26 in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात वारकऱ्यांकडुन २६ जानेवारी पासून स्वच्छतेचा जागर

प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन करणार. ...

संत, महंत जिल्ह्यात करणार स्वच्छतेचा जागर - Marathi News | Saint, Mahant will make cleanliness of the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संत, महंत जिल्ह्यात करणार स्वच्छतेचा जागर

राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ...

सिंधुदुर्ग : स्वच्छतेचा संदेश देत कणकवलीत प्रभात फेरी, उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | kanakavalaita-savacachataecaa-sandaesa-daeta-parabhaata-phaerai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : स्वच्छतेचा संदेश देत कणकवलीत प्रभात फेरी, उत्स्फूर्त प्रतिसाद

'स्वच्छ कणकवली , सुंदर कणकवली ' असा संदेश देत कणकवली नगरपंचायत,रोटरी क्लब सेंट्रल व डॉक्टर फ्रायडे क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात कनक स्वच्छता अभियान प्रभात फेरी मंगळवारी काढण्यात आली. या प्रभात फेरिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...

सांगली जिल्ह्यात २६ पासून होणार ‘स्वच्छतेचा महाजागर’ : अभिजित राऊत - Marathi News | From 26th to 26th in Sangli district, 'Sanjayatecha Mahajagar': Abhijit Raut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात २६ पासून होणार ‘स्वच्छतेचा महाजागर’ : अभिजित राऊत

अस्वच्छताच अनेक आजारांना निमंत्रण देत असल्यामुळे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती होण्याची नितांत गरज आहे. ...

सकाळी गावची स्वच्छता ; संध्याकाळी केलं लग्न - Marathi News | sarpanch of sortapwadi did cleanliness on his weeding also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी गावची स्वच्छता ; संध्याकाळी केलं लग्न

साेरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चाैधरी यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी देखील स्वच्छता अभियानात सहभागी हाेऊन गावकऱ्यांसमाेर एक आदर्श निर्माण केला आहे. ...