लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

शहरात पुन्हा होणार स्वच्छ सर्वेक्षण - Marathi News | Clean survey will take place again in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात पुन्हा होणार स्वच्छ सर्वेक्षण

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येत्या जानेवारी महिन्यात स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यात नाशिक शहरातही ४ ते २१ जानेवारी दरम्यान सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने सज्जता सुरू झाली आहे. ...

स्वच्छतेची माहिती देणार दहिवडीतील बोलक्या भिंती : ग्रामस्थांची फलकातून जनजागृती, अनेक उपक्रम - Marathi News | Dishwarya Dvidya Bolowe wall: Information about cleanliness, public awareness from the villagers, many initiatives | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वच्छतेची माहिती देणार दहिवडीतील बोलक्या भिंती : ग्रामस्थांची फलकातून जनजागृती, अनेक उपक्रम

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे ...

वासुदेव आले दहीवडीत दारोदारी स्वच्छतेला : महास्वच्छता अभियान १५ डिसेंबरला - Marathi News | Vasudev came to Dahivadi to clean the door: Cleanliness campaign on 15th December | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वासुदेव आले दहीवडीत दारोदारी स्वच्छतेला : महास्वच्छता अभियान १५ डिसेंबरला

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायत उतरणार असून, यासाठी दहिवडी परिसरात स्वच्छतेचा संदेश देणारे वासुदेव भल्या पहाटे दहिवडी शहराततून हिंडत आहेत. त्याच बरोबर ...

बुलडाण्यात घुमतोय 'स्वच्छ भारत का ईरादा'चा आवाज - Marathi News | In Buldhana voice of 'Swaraj Bharat ka Irada' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात घुमतोय 'स्वच्छ भारत का ईरादा'चा आवाज

बुलडाणा: विधीमंडळाच्या दालनापर्यंत गेलेल्या बुलडाण्यातील स्वच्छतेच्या प्रश्नावर पालिकेने आता पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. ...

रस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर सीसीटीव्ही वॉच  - Marathi News | CCTV Watch who garbage on roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर सीसीटीव्ही वॉच 

रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्यांची ‘शी’ फुटपाथवर घाण, कचरा टाकणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. ...

पुण्याचे नगरसेवक इंदूरच्या दौऱ्यावर - Marathi News | Pune corporator on Indore tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे नगरसेवक इंदूरच्या दौऱ्यावर

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग २ वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणाºया इंदूर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत. ...

स्वच्छ भारताचा नारा पंतप्रधान ते विद्यार्थी व्हाय कीर्तनकार  - Marathi News | Clean India's slogan by PM to student vhyaa Kirtan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ भारताचा नारा पंतप्रधान ते विद्यार्थी व्हाय कीर्तनकार 

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही कीर्तनाच्या माध्यमातून दिलेला एखादा संदेश हा आदरपूर्वक ऐकला जातो आणि त्याचे अनुकरण केले जाते. ...

१२ हजारांत शौचालय - Marathi News | 12 thousand toilets | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१२ हजारांत शौचालय

ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात प्रोत्साहन अनुदान दिल्याप्रमाणेच अंगणवाड्यांनाही १२ हजारांत शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र उर्वरित निधी ग्रा.पं. किंवा मनरेगातून खर्च करण्यास सांगितल्याने ही काम ...