लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

स्वच्छ सर्वेक्षणात देसाईगंज, धानाेरा व भामरागड अव्वल - Marathi News | Desaiganj, Dhanera and Bhamragad topped the clean survey | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिल्ली येथे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी स्वीकारला पुरस्कार

देसाईगंज नगरपरिषद, भामरागड नगरपंचायतीस कचरामुक्तीत तीन स्टार मिळाल्याने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर धानाेरा नगरपंचायतीला अमृत ‘स्वच्छ शहर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  देसाईगंज नगरपरिषदेचा पुरस्कार नगराध्यक्ष शालू दंडवते, तत्कालीन ...

Swachh Survekshan 2021 Mumbai: मुंबईनं मारली बाजी! स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत मिळवला अव्वल क्रमांक; घनकचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण कामगिरी - Marathi News | swachh survekshan 2021 mumbai corporation tops in solid waste management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईनं मारली बाजी! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अव्वल क्रमांक; घनकचरा व्यवस्थापनात लक्षवेधी कामगिरी

केंद्र सरकारमार्फेत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत मुंबई महापालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. ...

Pune: पुण्याची पुन्हा बाजी! स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहर देशात पहिल्या पाचमध्ये - Marathi News | pune city ranks fifth country clean survey competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्याची पुन्हा बाजी! स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहर देशात पहिल्या पाचमध्ये

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पुणे शहराला देशातील ४ हजार ३२० शहरांमध्ये दहाव्या क्रमांकाचे तर १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पाचव्या क्रमांकाचे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त ...

Swachh Bharat Abhiyan: इंदापूर नगरपरिषदेने देशपातळीवर चौथ्यांदा नावलौकिक मिळवले; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव - Marathi News | Indapur Municipal Council gained fame for the fourth time in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swachh Bharat Abhiyan: इंदापूर नगरपरिषदेने देशपातळीवर चौथ्यांदा नावलौकिक मिळवले; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

इंदापूर नगरपरिषदेने शहर स्वच्छतेचा देशात आदर्श पॅटर्न निर्माण करून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे ...

Swachh Bharat Abhiyan: स्वच्छता अभियानात लोणावळा, सासवड नगरपालिकेला पुरस्कार - Marathi News | award to lonavla saswad municipality in swachhta bharat abhiyan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swachh Bharat Abhiyan: स्वच्छता अभियानात लोणावळा, सासवड नगरपालिकेला पुरस्कार

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ , सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरे यांचे निकाल ९ नोंव्हेबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले. (Swachh Bharat Abhiyan) ...

स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा शहर देशात अव्वल; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान - Marathi News | Lonavla city top in country for clean survey The honor will be conferred by the President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा शहर देशात अव्वल; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहरातील नेतृत्व, प्रशासन, नागरिक व कर्मचारी यांनी कायम सातत्य ठेवल्याने सलग चवथ्या वर्षी लोणावळा शहराने देशपातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली आहे ...

‘शोषखड्डे’ तयार करून जिल्ह्यात जोपासला जातोय ‘स्वच्छ’चा उद्देश - Marathi News | The aim of 'Swachh' is to cultivate the district by constructing 'Absorption Pits' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :७८९ शोषखड्ड्यांचे कामे पूर्ण तर १ हजार २८ शोषखड्ड्यांचे कामे युद्धपातळीवर सुरू

 जिल्ह्यात एकूण ५१७ ग्रामपंचायती असून गावपातळीवर सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून यात सर्वाधिक शोषखड्डे आष्टी तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आले आहेत. आष्टी तालुक्यात आतापर्यंत २०४ शोषखड्ड्य ...

Jyotiraditya Scindia : शिंदे घराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू, केंद्रीयमंत्र्यांनी केली स्वच्छता - Marathi News | Jyotiraditya Scindia : For the first time in Shinde family, broom in hand, Union Minister's jyotiraditya scindia cleaning campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे घराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू, केंद्रीयमंत्र्यांनी केली स्वच्छता

नागरी उड्ड्यानमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयीन परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. तर, दोनच दिवसांपूर्वी बुऱ्हानपूर मतदारसंघात डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. ...