लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छ ग्राम स्पर्धेत तावशी ग्रामपंचायत प्रथम - Marathi News | Tawshi Gram Panchayat first in clean village competition in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छ ग्राम स्पर्धेत तावशी ग्रामपंचायत प्रथम

सोलापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर तावशी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीने प्रथम, ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) द्वितीय तर सरफडोह (ता. करमाळा) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.  ...

एक कदम (अ)स्वच्छता’ की ओर...कोल्हापूर शहर स्वच्छ राहीलच कसे? - Marathi News | One step (a) towards cleanliness ... how will the city be clean in Kolhapur? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एक कदम (अ)स्वच्छता’ की ओर...कोल्हापूर शहर स्वच्छ राहीलच कसे?

एका हाताने कधी टाळी वाजतही नाही आणि टाळीसाठी दोन्ही हात एकत्र करायचेच नाहीत, हा अलिखित नियम आपल्या समाजाने अमलात नाही आणला तर नवलच. ...

पर्यटनस्थळांवर ‘सक्षम’ स्वच्छता - Marathi News |  'Enabled' cleanliness at tourist places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यटनस्थळांवर ‘सक्षम’ स्वच्छता

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व शहराजवळच्या परिसरातील पर्यटनस्थळे गजबजणार आहेत; मात्र या पर्यटनस्थळांवर आनंद लुटताना तेथील स्वच्छतेचा पर्यटक कितपत विचार करतात हा मोठा प्रश्न आहे. पर्यटनस्थळांवरील अस्वच्छता आणि बकालपणा हटविण्यासाठी शहरातील तरुणांचा ...

लोकसहभागातून कडवी नदीला पुनरुज्जीवन-केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्राची सफाई - Marathi News | Cleanliness of the Kadvi river from the people's participation, between two and a half kilometers between the revival-kerle to Ghalsavade-Chandoli. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसहभागातून कडवी नदीला पुनरुज्जीवन-केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्राची सफाई

कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली. ...

स्वच्छता ठेक्यात गुंतले पदाधिकाऱ्यांचेच हात ! तासगाव नगरसेवकांचा आरोप - Marathi News | Cleanliness contract workers held hands! Tasgaon municipal charges | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वच्छता ठेक्यात गुंतले पदाधिकाऱ्यांचेच हात ! तासगाव नगरसेवकांचा आरोप

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजप च्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.गुरुवारी झालेल्य ...

सातारा : कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यास हजारचा दंड, कऱ्हाड पालिकेकडून कारवाई - Marathi News | Satara: The penalty for the garbage disposal of thousands of people, the action taken by the Karhad Municipal Corporation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यास हजारचा दंड, कऱ्हाड पालिकेकडून कारवाई

परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास त्यास लगेच दंडाला सामोरे जावे लागते, हे ऐकले असेल. मात्र, हाच नियम आता कऱ्हाड पालिकेने शहरात लागू केलाय. पटत नाही ना, हे खरं आहे. ही कारवाई खूप दिवसांपासून केली जात आहे. ...

सिंधुदुर्ग : शौचालयाचे अर्धवट बांधकाम, वेंगुर्लेतील कातकरी समाजवस्तीतील प्रकार - Marathi News | Sindhudurg: partial toilets, types of social workers in Vengurle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : शौचालयाचे अर्धवट बांधकाम, वेंगुर्लेतील कातकरी समाजवस्तीतील प्रकार

वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील निमुसगा दीपगृहानजीकच्या दूरसंचारचा टॉवर असलेल्या व कातकरी समाजाची वस्ती असलेल्या भागात तीन महिन्यांपूर्वी दोन अर्धवट शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र, शौचालय सीटच्यावर बांधकाम केलेले नसल्याने त्याचा उपयोग कोणी करत नाही. ...

बीडमध्ये बिंदुसरा नदीपात्रात महास्वच्छता अभियान - Marathi News | Mahaswachata Abhiyan in Bondasara river bed in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बिंदुसरा नदीपात्रात महास्वच्छता अभियान

बीड शहराचे वैभव असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रात ‘शिवसंग्राम’च्या वतीने गुरूवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. मशिनरीच्या लवाजम्यासह शिवसंग्रामचे हजारो कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांच्यासह सकाळी ८ वाजता ब ...