लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना नाशिकच्या महापौरांना मात्र शहरात अस्वच्छतेचे दर्शन - Marathi News |  While the clean survey was going on, Nashik Mayors also saw a dirty look in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना नाशिकच्या महापौरांना मात्र शहरात अस्वच्छतेचे दर्शन

स्वच्छ सर्वेक्षण : महापौरांसह पदाधिका-यांकडून ठिकठिकाणी पाहणी दौरा ...

स्वच्छता अभियानाचा प्रशासनालाच विसर; मंगरुळपीर पंचायत समितीमधील शौचालय कुलूपबंद  - Marathi News | Toilets lounge of MangarulPeer Panchayat samiti closed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वच्छता अभियानाचा प्रशासनालाच विसर; मंगरुळपीर पंचायत समितीमधील शौचालय कुलूपबंद 

​​​​​​​मंगरुळपीर: स्वच्छता अभियान राबवून तालुका हागणदरीमूक्त करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयातील शौचालयच कुलूपबंद असून, इतर प्रसाधनगृहांची अवस्थाही घाणीमुळे किळसवाणी झाली आहे. ...

रत्नागिरी : आता नगर परिषदांचे प्रभागही होणार स्वच्छ, राज्य शासनातर्फे आयोजन, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा - Marathi News | Ratnagiri: Now the municipal council will also be organized by the Clean, State Government, all the municipalities in the district, clean ward competition in Nagar Panchayat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आता नगर परिषदांचे प्रभागही होणार स्वच्छ, राज्य शासनातर्फे आयोजन, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

राज्य शासनाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित केली असून, या स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी असा राहणार आहे, अशी माहिती रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शिल्पा नाईक यांनी दिली. ...

नागपूर जिल्ह्यातल्या मोपहा पालिकेचे कचरा संकलनासाठी ‘स्मार्ट कार्ड’ - Marathi News | 'Smart Card' for the collection of waste in mopaha municipal in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातल्या मोपहा पालिकेचे कचरा संकलनासाठी ‘स्मार्ट कार्ड’

जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त शहराचा पुरस्कार मिळविणाऱ्या मोहपा पालिकेने स्वच्छता अभियानातही एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन करण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ असा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ...

केंद्राचे ‘क्युसीआय’ पथक बुलडाणा शहरात दाखल; शहरातील हगणदरीमुक्तीचा दर्जाची होतेय तपासणी - Marathi News | Center's 'KCI' squad arrives in Buldhana city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केंद्राचे ‘क्युसीआय’ पथक बुलडाणा शहरात दाखल; शहरातील हगणदरीमुक्तीचा दर्जाची होतेय तपासणी

बुलडाणा : राज्यातील नागरी भाग हगणदरीमुक्त करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून बुलडाणा पालिकेतंर्गत शहरातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे दोन सदस्यीय पथक गुरूवारी शहरात दाखल झाले आहे. ...

मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या  २३ जणांना पकडले - Marathi News | action against people who latrine on open space | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या  २३ जणांना पकडले

वाशिम - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकासह पंचायत समितीच्या पथकाने ४ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात कारवाई करीत उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेतले. ...

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणा-यांवर दंडात्मक कारवाईचे मीरा-भाईंदर पालिकेला शासनाकडून अधिकार - Marathi News | The government has given justice to Mira Bhainar Municipal Corporation on penalties for spreading to public places. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणा-यांवर दंडात्मक कारवाईचे मीरा-भाईंदर पालिकेला शासनाकडून अधिकार

सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौच व लघुशंका करण्यासह थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार आहे. शासनाने मीरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील सर्व पालिकांना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार प्रदान केले आहेत. ...

सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत आरोग्याचे तोरण बांधू... ... काढू स्वच्छतेची रांगोळी - Marathi News | Satara: Cleanliness of the tunnel under Clean Survey 2018 Mission ... ... to remove rangoli of cleanliness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत आरोग्याचे तोरण बांधू... ... काढू स्वच्छतेची रांगोळी

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत सातारा पालिकेच्या वतीने नगरसेवकांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागल्याने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे. ...