लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

Tadoba andhari tiger project, Latest Marathi News

ताडोबा बफर क्षेत्रात दिवसभर व्याघ्र सफारीचा शुभारंभ - Marathi News | Day long tiger safari in Tadoba buffer zone begins | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा बफर क्षेत्रात दिवसभर व्याघ्र सफारीचा शुभारंभ

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारपासून प्रायोगिक तत्त्वावर दिवसभर पर्यटन सफारीला सुरुवात झाली आहे. ...

ताडोबात आता दिवसभर व्याघ्रसफारी! - Marathi News | Tadobat tiger safari all day now! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात आता दिवसभर व्याघ्रसफारी!

Tadoba: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी ताडोबाच्या बफर झोनमध्ये दिवसभर पर्यटन सफारीची योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.  ...

बछड्याला जबड्यात घेऊन निघाली वाघीण, पर्यटकांना दिसली आईची 'माया' - Marathi News | A tigress left with a calf in her jaws, tourists saw 'Maya lady tiger in tadoba forest of chandrapur' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बछड्याला जबड्यात घेऊन निघाली वाघीण, पर्यटकांना दिसली आईची 'माया'

ताडोबातील माया वाघीणीची मायाच एकप्रकारे पर्यटकांनी मनसोक्त अनुभवली. सकाळच्या फेरीत पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना वाटेतच माया वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या बछड्यासह कोवळ्या उन्हात उभी असलेली दिसली. ...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बसविणार १,२५० कॅमेरे; वाघांची संख्या कळणार - Marathi News | 1,250 cameras to be installed at Tadoba Tiger Reserve; The number of tigers will be known | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बसविणार १,२५० कॅमेरे; वाघांची संख्या कळणार

अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत ताडोबातील एक हजार ७५० चौरस किमी परिसरात पसरलेल्या १७० वन कक्षांमध्ये एक हजार २५० कॅमेरा ट्रॅप बसविले जात आहेत. ...

१ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद; बफर झोन राहणार सुरू - Marathi News | Tadoba reserve core zone to shut for visitors during rain from July 1 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद; बफर झोन राहणार सुरू

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे. ...

नवलच! संतप्त अस्वल जेव्हा करते वाघाचा पाठलाग; ताडोबातील व्हायरल व्हिडिओची भुरळ - Marathi News | an angry bear chases a tiger; The allure of the viral video from Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नवलच! संतप्त अस्वल जेव्हा करते वाघाचा पाठलाग; ताडोबातील व्हायरल व्हिडिओची भुरळ

Chandrapur News एरव्ही वाघ शिकारीचा पाठलाग करताना अनेकदा पाहिलं असेल. पण वाघाच्या मागे अस्वल लागलंय आणि तो सैरावैरा धावतोय हे दृष्य नवीनच आहे. असं दृष्ट मंगळवारी ताडोबात पहायला मिळालं. ...

Waghdoh Tiger : ताडोबाची शान असलेल्या 'वाघडोह' वाघाचा मृत्यू; वन्यप्रेमी हळहळले - Marathi News | waghdoh the legendary tiger dies in sinhala forest of tadoba tiger reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Waghdoh Tiger : ताडोबाची शान असलेल्या 'वाघडोह' वाघाचा मृत्यू; वन्यप्रेमी हळहळले

आज सकाळी सिनाळा जंगलात त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

ताडोबातील सहा हत्ती निघाले गुजरातला - Marathi News | Six elephants from Tadoba left for Gujarat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबातील सहा हत्ती निघाले गुजरातला

Chandrapur News ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरलेले हत्ती यापुढे ताडोबात दिसणार नाही. हे हत्ती गुरुवारी सकाळी गुजरातकडे रवाना झाले आहेत. ...