लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी PM मोदींसमोरच तामिळ भाषेचा मुद्दा उचलला, मग मोदींनीही दिलं उत्तर... - Marathi News | pm modi in chennai mk stalin hindi tamil issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी PM मोदींसमोरच तामिळ भाषेचा मुद्दा उचलला, मग मोदींनीही दिलं उत्तर...

तामिळनाडूत भाजप आणि सत्तेत असलेले द्रमुक हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. ...

विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार - Marathi News | Widow thrashed, gangraped by four men in TN's Namakkal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार

GangRape Case : 19 मे रोजी वीसनम तलावाजवळ ती तिच्या मित्रासोबत होती. तेव्हा चार जणांनी तिला घेरले आणि लुटले, अशी तक्रार महिलेने नोंदवली. तिने 12 ग्रॅम सोन्याची चेन घातली होती, ती नराधमांनी पळवली.  ...

भयंकर! धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत महिलेने केला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न - Marathi News | Crime News tamil nadu woman alleges forced conversion attempts self immolation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत महिलेने केला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न

Crime News : एका महिलेने धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप करत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

बस अपघाताचा काळजात धडकी भरवणारा VIDEO व्हायरल, समोरून आली बस...; हवेत उडाला ड्रायव्हर! - Marathi News | The shocking VIDEO viral of the bus accident, the bus came in front Driver blown in the air! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बस अपघाताचा काळजात धडकी भरवणारा VIDEO व्हायरल, समोरून आली बस...; हवेत उडाला ड्रायव्हर!

तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यात दोन बसच्या समोर-समोर झालेल्या धडकेत 30 जण जखमी... ...

देवसहायम पिल्लई यांना संतपद बहाल; भारतातील सामान्य माणसाला प्रथमच संतपद - Marathi News | pope francis declared devasahayam pillai as saint for the first time to the common man in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देवसहायम पिल्लई यांना संतपद बहाल; भारतातील सामान्य माणसाला प्रथमच संतपद

देवसहायम यांनी त्यांच्या हयातीत केलेल्या चमत्कारांवर पोप फ्रान्सिस यांनी २०१४ साली शिक्कामोर्तब केले होते. ...

आधी म्हटलं “हिंदी भाषिक आमच्याकडे पाणीपुरी विकतात,” आता तामिळनाडूच्या मंत्र्याची सारवासारव - Marathi News | tamil nadu minister Ponmudy clarifies remark on hindi speakers know what he said on his panipuri statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी म्हटलं “हिंदी भाषिक आमच्याकडे पाणीपुरी विकतात,” आता तामिळनाडूच्या मंत्र्याची सारवासारव

Tamil Nadu minister Ponmudy : तामिळनाडूच्या उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनीही हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. ...

"हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकतायेत...", तामिळनाडूतील मंत्र्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | Those who speak Hindi are selling panipuri, says Tamil Nadu minister Ponmudy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकतायेत...", तामिळनाडूतील मंत्र्याचे वादग्रस्त विधान

Tamil Nadu minister Ponmudy : तामिळनाडूच्या उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनीही हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. ...

पतीच्या घरात शौचालय नसल्यामुळं नवविवाहितेची आत्महत्या - Marathi News | tamilnadu cuddalore newly married girl did suicide for toilet in law house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या घरात शौचालय नसल्यामुळं नवविवाहितेची आत्महत्या

Tamilnadu : राम्याने आपल्या पतीला राज्यातील राजधानीपासून जवळपास ४ तासांच्या अंतरावर कुड्डालोर शहरात शौचालय असलेले घर शोधण्यासाठी सांगितले होते. यावरून दोघांमध्ये बऱ्याचवेळा वाद झाले होते. ...