लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

"टायगर ३ साठी फिटनेस कमावणं म्हणजे स्वत:च्या लिमिट्स.....", कतरिना कैफ सांगितेय तिचा खडतर अनुभव - Marathi News | Katrina Kaif's viral video about her fitness during the shooting of movie Tiger 3 with Salman Khan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"टायगर ३ साठी फिटनेस कमावणं म्हणजे स्वत:च्या लिमिट्स.....", कतरिना कैफ सांगितेय तिचा खडतर अनुभव

Katrina Kaif's Viral Video About Her Fitness: कतरिना कैफ आणि सलमान खान (Katrina Kaif- Salman Khan) यांच्या प्रमुख भुमिका असणारा टायगर- ३ (Tiger 3) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय, त्या चित्रपटासाठी स्वत:ला फिट कसं ठेवलं, याबाबत सांगतेय कतरिना कैफ... ...

तिघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीपाठोपाठ वाघही जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास - Marathi News | After tigress that kills three, tiger also tranquilized and caged; Citizens breathed a sigh of relief | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तिघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीपाठोपाठ वाघही जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

ब्रह्मपुरी वनविभागातील घटना ...

आष्टी- मुलचेरा रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार; लोहारा परिसरात दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा - Marathi News | Free movement of tiger on Ashti- Mulchera road; Vigilance warning in Lohara area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आष्टी- मुलचेरा रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार; लोहारा परिसरात दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा

नागरिकांत भीती ...

गोवा व्याघ्र क्षेत्र : खंडपीठाची नजर सर्वोच्च न्यायालयाकडे, अवमान याचिकेवर सुनावणी दिवाळी सुट्टीनंतर - Marathi News | Goa Tiger Zone Bench eyes Supreme Court, hearing contempt petition after Diwali vacation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा व्याघ्र क्षेत्र : खंडपीठाची नजर सर्वोच्च न्यायालयाकडे, अवमान याचिकेवर सुनावणी दिवाळी सुट्टीनंतर

कारण १० नोव्हेंबर रोजी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे. ...

धान बांधणीचे काम करताना वाघाचा हल्ला, शेतकरी जखमी - Marathi News | farmer injured in tiger attack while working on farm; incident in mulchera tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान बांधणीचे काम करताना वाघाचा हल्ला, शेतकरी जखमी

मुलचेरा तालुक्यातील घटना: आरडाओरड केल्याने तावडीतून सुटका ...

धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार - Marathi News | A woman who was harvesting paddy was killed by a tiger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार

हळदा शेतशिवारातील घटना : ऐन हंगामात महिलांमध्ये दहशत ...

व्याघ्र प्रकल्प अधिसूचित न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान याचिका - Marathi News | Contempt petition against Govt for not notifying tiger reserve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र प्रकल्प अधिसूचित न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान याचिका

२४ जुलै २०२३ रोजी खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार गोव्यातील म्हादयी अभयारण्य क्षेत्र तसेच खोतिगाव अभयारणण्य व  इतर लगतची क्षेत्रे ही व्याघ्र प्रकल्प म्हणून वन्य जीव संरक्षण कायदा १८७४ अंतर्गत अधिसूचित करण्यास सांगण्यात आले होते. ...

विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Prevent death of tiger due to electric shock, take measures; Instructions of the Minister of Forests sudhir munguntiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. ...