लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

Video : आक्रमक वाघ जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावला अन्... - Marathi News | The aggressive tiger ran furiously towards the gypsy, video went viral | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Video : आक्रमक वाघ जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावला अन्...

व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल ...

शेतात काम करताना वाघाने घातली झडप; महिला जागीच ठार - Marathi News | A trap worn by a tiger while working in the field; The woman was killed on the spot | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतात काम करताना वाघाने घातली झडप; महिला जागीच ठार

Chandrapur News वाघोली बुट्टी येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढविला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. ...

ताडोबातील सहा वाघ गुजरात व नागझिऱ्यात पाठविणार - Marathi News | Six tigers from Tadoba will be sent to Gujarat and Nagzira | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबातील सहा वाघ गुजरात व नागझिऱ्यात पाठविणार

Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने काही वाघांचे अन्य व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण करण्याच्या हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत. यातील सुमारे सहा वाघ गुजरात व नागझिरा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहेत. ...

ताडोबात वाघाने मुख्य रस्त्यावर दिले पर्यटकांना दर्शन  - Marathi News | In Tadoba Tiger Reserve, the tiger gave darshan to the tourists on the main road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात वाघाने मुख्य रस्त्यावर दिले पर्यटकांना दर्शन 

वाघ रस्त्यावर असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी थांबली होती ...

एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या अडीचशेच्या घरात - Marathi News | The number of tigers in Chandrapur district is around 250 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या अडीचशेच्या घरात

मानव-वन्यजीव संघर्षही वाढला ...

वाघाची दहशत; तीन दिवसात दोघांचा फडशा पाडला, शाळा बंद: 25 गावात नाईट कर्फ्यू - Marathi News | Terror of the Tiger; Two died in attack, schools closed: night curfew in 25 villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाघाची दहशत; तीन दिवसात दोघांचा फडशा पाडला, शाळा बंद: 25 गावात नाईट कर्फ्यू

वाघाला पकडण्यासाठी गावात पिंजरा लावण्यात आला आहे. ...

ताडोबात व्याघ्र प्रकल्पात 'बबली' व पिल्लांची 'मस्ती की पाठशाला', पाहा Video - Marathi News | At Tadoba Tiger Reserve, tigress Babli and her cubs having fun in water, video viral | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात व्याघ्र प्रकल्पात 'बबली' व पिल्लांची 'मस्ती की पाठशाला', पाहा Video

बबली व तिच्या पिल्लांचा व्हिडिओ हा सध्या समाज माध्यमावर व्हायरल ...

वाघ आला रे आला, वस्तीत वाजणार सायरन ! हल्ले रोखण्यासाठी जंगलांबाहेर अदृश्य कुंपण देणार माहिती - Marathi News | The tiger has come, the siren will sound in the settlement! The information will provide an invisible fence outside the forests to prevent attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघ आला रे आला, वस्तीत वाजणार सायरन ! जंगलांबाहेर अदृश्य कुंपण देणार माहिती

Tiger: वाघांच्या हल्ल्यात सहा वर्षांत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. वाघांकडून दिवसाआड एका तरी व्यक्तीवर हल्ला होत असल्याची वन क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांची तक्रार आहे. ...