लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

अचानक समोर आला वाघ, पण महिलेने लढवली 'अशी' शक्कल अन्.. - Marathi News | As soon as she saw the tiger in front of her, she jumped into the stream and saved her life | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अचानक समोर आला वाघ, पण महिलेने लढवली 'अशी' शक्कल अन्..

खांडला येथील घटना, बकरीला केले वाघाने ठार ...

VIDEO: वाघाला काही खायला देण्यासाठी माणसानं उघडली बसची खिडकी, मग जे झालं ते पाहून तुमचा थरकाप उडेल - Marathi News | shocking video a man opened the bus window to feed a tiger see what happened next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: वाघाला काही खायला देण्यासाठी माणसानं उघडली बसची खिडकी, मग जे झालं ते पाहून तुमचा थरकाप उडेल

खरे तर, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक बस नॅशनल पार्कमध्ये दिसत आहे. यावेळी जेव्हा बस एका वाघाजवळ थांबते तेव्हा एक व्यक्ती आपल्यापासून दूर असलेल्या एका वाघाला मांसाचा तुकडा दाखवून बोलावताना दिसत आहे. ...

Rare Melanistic Tiger: ओडिशा राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ काळ्या वाघाचे दर्शन, IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Rare Melanistic Tiger: Sighting of rare black tiger in Odisha National Park, video shared by IFS officer | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ओडिशा राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ काळ्या वाघाचे दर्शन, IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

Rare Tiger: ओडिशातील सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये हा दुर्मिळ वाघ दिसला असून, नेटकऱ्यांना वाघाचा व्हिडिओ प्रचंड आवडत आहे. ...

जागतिक व्याघ्र दिन विशेष : वाघांच्या राजधानीतच वन्यजीव तस्करांचे जाळे - Marathi News | International Tiger Day : Vidarbha and Nagpur district are always on the target of wildlife poachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक व्याघ्र दिन विशेष : वाघांच्या राजधानीतच वन्यजीव तस्करांचे जाळे

विशेष पथकाकडून वर्षभारत २२ ट्रॅप : वाघ-बिबट्यांच्या अवयवांसह १७७ आरोपींना अटक ...

जगभरात सात वर्षांमध्ये वाघांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ - Marathi News | Global tiger numbers increase by 40 percent in seven years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभरात सात वर्षांमध्ये वाघांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ

अस्तित्वाला असलेला धोका मात्र अद्यापही कायम ...

कोल्हापूर: जोतिबा डोंगरावर वाघाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Tiger on Jotiba mountain, fear among citizens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: जोतिबा डोंगरावर वाघाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जोतिबा मुख्य रस्ता बंद केल्याने गाय मुख वळण मार्गावरुन सद्या वाहतूक सुरू आहे. याच मार्गावर वाघाचे दर्शन ...

Video: जगातील सर्वात वयस्कर 'राजा' वाघाचा मृत्यू; २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | The world's oldest 'royal bengal tiger' raja is passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात वयस्कर 'राजा' वाघाचा मृत्यू; २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रॉयल बंगाल टायगर 'राजा'चे वय २६ वर्षे १० महिने आणि १८ दिवस एवढे होते. ...

राज्यात दोन वर्षांत २२ वाघ मारले; माजी वनमंत्र्यांच्या पत्राने खळबळ - Marathi News | 22 tigers killed in two years in the state, tremors after former forest minister Sudhir Mungantiwar letter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात दोन वर्षांत २२ वाघ मारले; माजी वनमंत्र्यांच्या पत्राने खळबळ

गत दाेन वर्षांत २२ वाघ मारले गेल्याच्या घटना या व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पत्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...