लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

सतरा वाघनख्यांसह बिबट्याचे अवशेष जप्त, पाच ते सात महिन्यांपूर्वी केली होती शिकार - Marathi News | Seventeen tiger cubs with leopard remains seized five to seven months ago | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सतरा वाघनख्यांसह बिबट्याचे अवशेष जप्त, पाच ते सात महिन्यांपूर्वी केली होती शिकार

प्रमुख सूत्रधाराला घेऊन तपासी अधिकाऱ्यांनी महाळुंगेत जाऊन नदी किनाऱ्याच्या जंगलमय भागात ज्या ठिकाणी बिबट्याची शिकार झाली होती, तो परिसर पिंजून काढला. तपासादरम्यान देवळेकर याने जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे पोलिसांच्या ताब्यात दिली. ...

Sairat: जंगल सफारी... 'आर्ची'ला पाहायला 'सल्ल्या अन् लंगड्या' थेट टिपेश्वरच्या जंगलात - Marathi News | Sairat: Jungle safari ... sairat fame tanajau and arbaj khan to see 'Archie' tiger in the forest of Tipeshwar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जंगल सफारी... 'आर्ची'ला पाहायला 'सल्ल्या अन् लंगड्या' थेट टिपेश्वरच्या जंगलात

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य येथे जंगल सफारीला सैराटफेम कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे आणि सल्ल्या म्हणजेच अरबाज शेख यांनी हजेरी लावून आनंद लुटला ...

Shocking Video : लाजिरवाणी घटना; पाणी प्यायला आलेल्या वाघांच्या पिलांवर गावकऱ्यांचा हल्ला, दगड मारुन तोडले पाय - Marathi News | Tiger Cubs | Sioni Madhya Pradesh | Villagers pelted stones and injured tiger cubs in Seoni dist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाजिरवाणी घटना; पाणी प्यायला आलेल्या वाघांच्या पिलांवर गावकऱ्यांचा हल्ला, तोडले पाय

Shocking Video: गावकऱ्यांच्या दगडफेकीत बछडे इतके जखमी झाले की, त्यांना चालताही येत नव्हतं. ...

राज्यात वाघांची आकडेवारी वाढण्याचे संकेत - Marathi News | Indications of increase in tiger statistics in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वाघांची आकडेवारी वाढण्याचे संकेत

Amravati News सोमवारी बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना आटोपली आहे. त्यामुळे राज्यात वाघांची अचूक आकडेवारी पुढे येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार वाघांची संख्या दुप्पट झाल्याचे शुभसंकेत मिळत आहेत. ...

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुराला वाघाने केले ठार - Marathi News | A laborer who went to collect tendu leaves was killed by a tiger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुराला वाघाने केले ठार

ते तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेले होते. परत येताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते जागीच ठार झाले. ...

२४ तासात दोघांचा बळी घेणारा नवतरुण वाघ जेरबंद - Marathi News | Young tiger arrested for killing two in 24 hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२४ तासात दोघांचा बळी घेणारा नवतरुण वाघ जेरबंद

Gadchiroli News आरमोरी तालुक्यात लागोपाठ दोन दिवसात एका महिला व पुरूषाचा बळी घेणाऱ्या वाघाला (टी-९) जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. ...

‘आई... आई’ आर्त हाकेचे शब्दही झाले मुके; 'त्या' घटनेनं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं - Marathi News | mother died in a tiger attack and support system of the poor family has also gone | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘आई... आई’ आर्त हाकेचे शब्दही झाले मुके; 'त्या' घटनेनं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं

आईच्या रूपाने घरचा एकमेव आधार नेहमीसाठी हरवला. शिक्षण घेण्याच्या वयात पालकांवर अवलंबून असणाऱ्या मुलींच्या खांद्यावर दिव्यांग वडील आणि कुटुंबाची जबाबदारी आली. ...

आणखी किती बळी घेणार? संतप्त शेतकऱ्यांचा वनाधिकाऱ्यांना सवाल - Marathi News | How many more victims? Angry farmers question forest officials | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आरमाेरी आरएफओ कार्यालयावर माेर्चा

शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघून वनविभाग कार्यालयावर धडकला. आरमोरी वनपरिक्षेत्रात हल्लेखोर वाघाने १३ मे राेजी नलुबाई जांगळे ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना या नरभक्षक वाघाने तिचा बळी घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी  १४ मे राेजी आरमोरी येथील ...