लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

Optical Illusion: या चित्रात तुम्हाला पहिले काय दिसले? वाघ, माकड की भलतेच काही; स्वत:च स्वत:ला ओळखा - Marathi News | Optical Illusion: What did you see first in this picture? tiger or a monkey; Get to know yourself | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भ्रमाचा भोपळा! या चित्रात तुम्हाला पहिले काय दिसले? वाघ, माकड की भलतेच काही; स्वत:च स्वत:ला ओळखा

Optical Illusion: तुम्हाला गोष्टी पूर्ण करण्याआधी टू-डू लिस्टमध्ये प्लॅन करायला आवडते. तुम्ही निष्कर्ष काढण्यापूर्वी निरीक्षण आणि विश्लेषण करता. ...

चक्क घरात शिरून वाघाने महिलेला केले ठार; सिंदेवाही तालुक्यातील घटना - Marathi News | The tiger broke into the house and killed the woman | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चक्क घरात शिरून वाघाने महिलेला केले ठार; सिंदेवाही तालुक्यातील घटना

सिंदेवाही तालुक्यातील एका आठवड्यातील वाघ हल्ल्याची ही तिसरी घटना असून या घटनेमुळे परिसरात व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

बामणी, येडशी, केम परिसरात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Tigers and leopards abound in Bamni, Yedshi, Kem area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच महिन्यांत १५ वर जनावरे फस्त : वनखात्याचे सर्चिंग ऑपरेशन सुरू

केमच्या राजू टेकाम यांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बिबट केम गावात शिरला होता. त्या आधी एकाची कालवड मारली व घरात शिरून दोन बकऱ्यांना मारून गेला, तर येडशीच्या लल्लूमणी प्रसाद यांची आतापर्यंत १० च्या वर जनावरे मारली. बामणीमध्ये फुकटनगरमध्ये दोन दिवस ...

मोगली-बबलीच्या रासलीलांनी वन पर्यटकांवर मोहिनी... - Marathi News | Tourists mesmerized by Mowgli-Babli's Raslila | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोगली-बबलीच्या रासलीलांनी वन पर्यटकांवर मोहिनी...

या रासलीलाचे दर्शन पर्यटकांना होत असल्याने पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन; वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात टिपला पट्टेरी वाघ - Marathi News | tiger sighting at Radhanagari Sanctuary in Kolhapur district; The tiger was spotted by a wildlife department camera | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन; वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात टिपला पट्टेरी वाघ

वाघाच्या अंगावर असलेले पट्टे हे विशिष्ट असतात व त्यामुळे वाघा- वाघांमधील फरक शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतो. राधानगरी वाघाचे पट्टे सॉफ्टवेअर वर टाकून कर्नाटक व गोवा या राज्यातील वाघांशी मॅच करण्याचा प्रयत्न केला जाईल. ...

वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | Two killed in tiger-leopard attack in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये दहशत

दोन ते तीन वर्षांनंतर गावात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. ...

नागपूरलगतच्या नागरी वस्तीनजीक आढळले वाघीण व दाेन बछडे - Marathi News | Tigress and two cubs were found near an urban settlement near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरलगतच्या नागरी वस्तीनजीक आढळले वाघीण व दाेन बछडे

Nagpur News पुन्हा एकदा नागपूरच्या जवळ वाघिणीचे अस्तित्व असल्याची माहिती समाेर आली आहे. वर्धा रोडवरील मिहान परिसरात तलावाजवळ वाघीण आणि तिचे १२ व १४ महिने वयाचे शावक आढळून आले. ...

१४ वर्षीय मुलाने समोर आलेल्या वाघाला चक्क मोबाईलने पळविले - Marathi News | A 14-year-old boy snatched a tiger from a mobile phone | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१४ वर्षीय मुलाने समोर आलेल्या वाघाला चक्क मोबाईलने पळविले

Chandrapur News समोर उभ्या असलेल्या वाघाला पाहताच त्याच्या मनात भीतीने घर केले. मात्र हातात गाणे वाजत असलेला मोबाईल वाघावर फेकून मारल्याने वाघ तेथून पळून गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. ...