लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

एकलपूर मार्गावर जाणे नको रे बाबा... वाघ आहे वाघ... - Marathi News | Don't go on Ekalpur road, Baba ... Tiger is tiger ... | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :५ ते ९ वाजेपर्यंत मार्ग बंद

देसाईगंज तालुक्यातील वन विभाग कार्यालयाच्या मागील परिसर ते वळूमाता प्रक्षेत्र या परिसरात जंगल आहे. मागील आठवड्यात लाखांदूर  जंगल परिसरातून स्थलांतरित झालेला पट्टेदार वाघ या परिसरात दिसून आल्यानंतर वन विभागाने लागलीच यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, य ...

चढत्या उन्हात विश्रांती तर ऊन उतरल्यावर करतो प्रवास - Marathi News | He rests in the rising sun and travels when the wool descends | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘पुष्पा’ शोधतोय नैसर्गिक अधिवास : येत्या २४ तासांत शिकार करण्याची वर्तविली जातेय शक्यता

पवनार शेतशिवार पार करताना या तरुण वाघाने एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती प्रमाणेच वर्धा नदी पोहुण पार केली. त्यानंतर महाकाळ, येळाकेळी, खर्डा, बोरगाव (नांदोरा) असा प्रवास करीत आंजी (मोठी) शेत शिवार गाठले आहे. सध्या हा तरुण वाघ आंजी (मोठी) शेत शिव ...

‘पुष्पा’ शोधतोय नैसर्गिक अधिवास - Marathi News | ‘Pushpa’ is looking for a natural habitat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अनुचित प्रकार टाळण्यासाठी वनविभागाच्या तीन चमूतील अधिकारी देत आहेत सेवा

नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा आणि पवनार ते आंजी (मोठी) असा आतापर्यंतचा प्रवास करणारा हा वाघ नेमका कोणता, तो कुठून आला आदी बाबींचा शोध वनविभाग घेत असला तरी  तरी वाघाच्या मागावर असलेले वनविभागाचे अधिकारी या रुबाबदार वाघाला ‘पुष्पा’ असेच संबोधित आहेत. ए ...

वाघ त्यांच्याकडे पहात होता अन् ते वाघाकडे ! - Marathi News | The tiger was looking at them and finally at the tiger! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सालमारा-कनेरी मार्गावर समोरासमोर भेट

सलमाला येथील मुखरू कुमरे (७० वर्षे) हे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान सालमारा ते कनेरी रस्त्यावरून सायकलने आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आरमोरीला जात होते. त्याचवेळी वन तलावाजवळच्या रस्त्यावर अचानक त्यांच्या सायकलपुढे पट्टेदार वाघ अवतरला. त्य ...

‘त्या’ वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शाॅकने? वनविभागाकडून तपास सुरू - Marathi News | tiger found dead in umred forest; An investigation is underway by the forest department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शाॅकने? वनविभागाकडून तपास सुरू

वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विद्युत करंट लावण्यात आला असावा, असेही बोलले जात आहे. याप्रकरणी सखाेल चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. ...

उमरेड-मकरधोकडा मार्गावर पट्टेदार वाघ मृतावस्थेत! - Marathi News | Tiger found dead on Umred-Makardhokada road nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड-मकरधोकडा मार्गावर पट्टेदार वाघ मृतावस्थेत!

वाघाचे डोके चिखलात फसलेल्या अवस्थेत आढळून आले. मृत वाघाची लांबी १२९ सेंमी. तर उंची ९० सेंमी. असून, त्याचे संपूर्ण अवयव शाबूत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. ...

तीन वर्षांत वाघ-बिबट्यांनी घेतला तब्बल 26 जणांचा बळी - Marathi News | In three years, tigers and leopards have killed 26 people | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन विभाग, एफडीसीएम व वन्यजीव क्षेत्रातील घटना

३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने  व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात ...

वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...! - Marathi News | Waghoba first attacked the bull, then laid it on the road ...! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीरकुंड शिवारातील थरार : एकाच रस्त्यावर दोन बैलबंड्या अडविल्या

बंडी वीरकुंड शिवारात पोहोचताच एक ढाण्या वाघ अचानक झुडपातून बाहेर येऊन तो बंडीच्या चाकाजवळ खोळंबला... वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली.. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. मात्र, शेतकऱ ...