लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

Viral Video: अंगातली मस्ती नडली! बिबट्यासोबत मस्करी करायला गेला, बिबट्याने जे केलं ते पाहुन बसेल धक्का - Marathi News | man trying to mess with leopard, he attacks him video goes vial on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अंगातली मस्ती नडली! बिबट्यासोबत मस्करी करायला गेला, बिबट्याने जे केलं ते पाहुन बसेल धक्का

एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. यात एका व्यक्तीने जंगली प्राण्याला त्रास देण्याची चूक केली आणि मग जे काही घडलं, ते खरंच धक्कादायक आहे. ...

जीवघेणा संघर्ष! आलापल्लीच्या जंगलात वाघ मृतावस्थेत आढळला, दोन वाघांच्या लढाईत मृत्यू झाल्याचा संशय - Marathi News | Deadly struggle! Tiger found dead in Alapally forest, two tigers suspected to have died in battle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीवघेणा संघर्ष! आलापल्लीत वाघ मृतावस्थेत आढळला, दोन वाघांच्या लढाईत मृत्यू झाल्याचा संशय

Tiger News: आलापल्ली वन विभागातील आल्लापल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत नेंडर बीट, खंड क्र. 12 मध्ये एक पट्टेदार वाघ रविवारी मृतावस्थेत आढळला. तो अवघा दीड वर्षाचा नर आहे. त्यामुळे मोठ्या नर वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज ...

बापरे...! उकणी खाणीत शिरले चार वाघ - Marathi News | Dad ...! Four tigers entered the Ukani mine | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्मचाऱ्यांत दहशत : कामगारांच्या वर्दळीच्या ठिकाणी तीन बछड्यांसह वाघिणीचा मुक्त वावर

या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या ...

Tiger Video: वाघाने केली उंटाची शिकार, पर्यटकांनी मोबाईलमध्ये कैद केला शिकारीचा थरार - Marathi News | Tiger Video: Tiger hunts camel, tourists capture hunter's thrill in mobile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाघाने केली उंटाची शिकार, पर्यटकांनी मोबाईलमध्ये कैद केला शिकारीचा थरार

सवाई माधोपूरमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात T-99 वाघिणीने उंटाचा फडशा पाडला. ही संपूर्ण घटना पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. ...

उमरेड-पवनी-कऱ्हांडलातील मायलेकरांचे पर्यटकांना आकर्षण - Marathi News | Tourist attraction of Tigress and four cubs in Umred-Pawani-Karhandla | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड-पवनी-कऱ्हांडलातील मायलेकरांचे पर्यटकांना आकर्षण

Nagpur News उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील माय-लेकरं सध्या वन पर्यटकांना आणि वन्यजीवप्रेमींनी आकर्षित करीत आहेत. ...

बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ घालतेय पर्यटकांना भुरळ - Marathi News | bor tiger reserves katrina tigress becomes the main attarction of tourists | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ घालतेय पर्यटकांना भुरळ

बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ अशी ओळख असलेल्या ‘कॅटरिना’ नामक वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे. ...

मध्यप्रदेशातील वाघीण आली मेळघाटातील अंबाबरवात - Marathi News | Tigress from Madhya Pradesh came to Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्यप्रदेशातील वाघीण आली मेळघाटातील अंबाबरवात

Amravati News मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र अभयारण्यातील चारवर्षीय वाघीण मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत आकोट वन्यजीव विभागातील अंबाबरवा अभयारण्यात ३१ जानेवारीला आढळून आली आहे. ...

वनविभागाने बदलविला वाघाचा नैसर्गिक मार्ग, म्हणून वाढले हल्ले; गावकऱ्यांचा आरोप - Marathi News | tiger attacks increased due to forest department route change says villagers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनविभागाने बदलविला वाघाचा नैसर्गिक मार्ग, म्हणून वाढले हल्ले; गावकऱ्यांचा आरोप

सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत. ...