लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, राजगाटातील तिसरी घटना - Marathi News | woman killed in tiger attack, third incident in Rajgat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, राजगाटातील तिसरी घटना

अनुसया माेगरकर गावातील अन्य तीन महिलांसोबत जंगलात झाडू तयार करण्यासाठी लागणारे गवत आणायला गेली होती. गवत कापत असतानाच अचानक वाघाने झडप घातली व तिला जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. ...

वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी, चिमूर परिसरातील घटना - Marathi News | a farmer killed in tiger attack in chimur area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी, चिमूर परिसरातील घटना

सोनेगाव (बेगडे) येथील शेतकरी शेतात गवत कापण्यासाठी गेला असता वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या दोन दुर्दैवी घटना - Marathi News | Two tigers found dead in Chandrapurs sawli tehsil and morwa area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या दोन दुर्दैवी घटना

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या मृत्यूच्या दोन घटना समोर आल्यात. सावली तालुक्यात एका वाघाच्या हत्येचा प्रकार समोर आला तर मोरवा बिटात वाघाचा मृतदेह एका शिवारात आढळून आला. ...

‘माॅर्निंग वाॅक’ करणाऱ्यांसमोरच वाघाने घेतला महिलेचा जीव - Marathi News | tiger kills woman in pombhurna range in chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘माॅर्निंग वाॅक’ करणाऱ्यांसमोरच वाघाने घेतला महिलेचा जीव

गुरुवारी सकाळी संध्या बावणे या पोंभुर्णा रोडकडे सकाळी फिरायला निघाल्या. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. त्यावेळी फिरायला आलेले काही नागरिकही तिथे होते. वाघाने महिलेला लोकांच्या डोळ्यादेखतच पकडून ठेवून ठार केले. ...

राजस्थानला हवेत महाराष्ट्राचे वाघ - Marathi News | Rajasthan requires tigers in Maharashtra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजस्थानला हवेत महाराष्ट्राचे वाघ

Chandrapur News महाराष्ट्रात वाघांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे पाहून राजस्थान सरकारने महाराष्ट्र सरकारकडे वाघांची मागणी केल्याची माहिती आहे. ...

'चंद्रपुरातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणणार' - Marathi News | Tigers from Chandrapur will be brought to the Sahyadri Tiger Project | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'चंद्रपुरातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणणार'

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत्या दोन वर्षांत वाघ आणून ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली. ...

पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात तीन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन; पर्यटकांमध्ये उत्साह - Marathi News | mother tiger spotted with three calves at Pauni Karhandla wildlife Sanctuary | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात तीन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन; पर्यटकांमध्ये उत्साह

अभयारण्यात अगदी सकाळच्या प्रहरी ही वाघीण आपल्या बछड्यासह जंगल भ्रमण करण्याकरीता निघाली. पवनी उमरेड करांडला अभ्ययारण्यात पर्यटकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात टीपली. ...

दुर्गापूर कोळसा खाणीतील रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार - Marathi News | Free movement of tigers on the road to Durgapur coal mine | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांमध्ये दहशत : वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

दुर्गापूर कोळसा खाण परिसरात बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात बिबट्याने पाच ते सात लोकांचा बळीही घेतला आहे. अजूनही येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना ठीकठिकाणी बिबट्यांचे दर्शन होत आहे. मात्र, काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चक्क एक भलामोठा पट्टेद ...