लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

आनंद महिंद्रांनी शेअर केला वाघ आणि बदकाचा व्हिडिओ; तरुणांना सांगितली 'खास' बिझनेस ट्रिक! - Marathi News | Anand Mahindra share tiger catch the duck video on twitter and tells the important business tricks to the youngers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंद महिंद्रांनी शेअर केला वाघ आणि बदकाचा व्हिडिओ; तरुणांना सांगितली 'खास' बिझनेस ट्रिक!

एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे आणि तरुणांना खास बिझनेस ट्रिकही समजावून सांगितली आहे. हा व्हिडीओ आहे बदक आणि वाघाचा. यात बदकाने वाघाला अक्षरशः घाम फोडला आहे. ...

आनंदगाव शिवारात वाघासह बछड्यांचे दर्शन; शेतकऱ्याच्या दाव्याने परिसरात घबराट - Marathi News | seen calves with tigers in Anandgaon Shivara; Panic in the area over the farmer's claim | Latest beed News at Lokmat.com

बीड :आनंदगाव शिवारात वाघासह बछड्यांचे दर्शन; शेतकऱ्याच्या दाव्याने परिसरात घबराट

आनंदगाव शिवारातील पाणवठ्यावर रात्री वाघ आणि बछडे दिसल्याचे शेतकऱ्याने सांगितले ...

हरवलेल्या बछड्यांच्या शोधात वाघिणीची गावाभोवती भ्रमंती - Marathi News | Waghini wanders around the village in search of lost calves | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हरवलेल्या बछड्यांच्या शोधात वाघिणीची गावाभोवती भ्रमंती

गावात दहशत; जागोजागी पायाचे ठसे ...

मेळघाटातील जंगल सफारी अवघ्या तीनच दिवसांत बंद; हजारो पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जाम - Marathi News | The jungle safari in Melghat is closed in just three days; Crowds of thousands of tourists, traffic jams | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील जंगल सफारी अवघ्या तीनच दिवसांत बंद; हजारो पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जाम

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटकांसाठी चालविण्यात येणारी जंगल सफारी सोमवारपासून बंद करण्यात येत आहे. ...

पेंच, उमरेड-कऱ्हांडलात पुन्हा पर्यटनाला सुरुवात - Marathi News | Tourism resumes in Pench, Umred-Karhandal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच, उमरेड-कऱ्हांडलात पुन्हा पर्यटनाला सुरुवात

Nagpur News पेंच व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्य शनिवारी पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. अनलाॅक झाल्यानंतर पर्यटकांना बऱ्याच दिवसांपासून याची प्रतीक्षा हाेती. ...

VIDEO : वाघाला पिंजऱ्यातून काढून जंगलात सोडलं, तेव्हा समजलं स्वातंत्र्य कशाला म्हणतात! - Marathi News | Tiger released in jungle video will show you how freedom looks like | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : वाघाला पिंजऱ्यातून काढून जंगलात सोडलं, तेव्हा समजलं स्वातंत्र्य कशाला म्हणतात!

तो जंगलात जाताच संपूर्ण जंगलाला आपल्या डराकाळीने दाखवतो की, जंगलाचा राजा आता परत आला आहे. आपल्या स्वतंत्र दुनियेत. ...

ताडोबा बफर झोनअंतर्गत पळसगावात वाघिणीसह दोन बछड्यांचा धुमाकूळ - Marathi News | Two calves with tigers in Palasgaon under Tadoba buffer zone | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा बफर झोनअंतर्गत पळसगावात वाघिणीसह दोन बछड्यांचा धुमाकूळ

Chandrapur news ताडोबा बफर झोनअंतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रामधील पळसगावाला लागून असलेल्या झुडपात बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून दोन बछड्यांसह वाघिणीने चांगलाच धुमाकूळ घातला. ...

वनालगत शेती कसणाऱ्यांना वाघांपासून धाेका - Marathi News | Fear of tigers by foresters | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनालगत शेती कसणाऱ्यांना वाघांपासून धाेका

गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात जवळपास ३० वर्षांपूर्वी वाघांचा वावर हाेता. यामध्ये प्रामुख्याने देसाईगंज, कुरखेडा, गडचिराेली, धानाेरा आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यातील जंगलात वाघ स्थायी हाेत नव्हते. हिवाळा व उन्हाळ्यात वास्तव्य केल्यानंतर ...