लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

आधीच एकेरी रस्ता, त्यात वाहतूक जाम; जळगाव महामार्गावर फुलंब्रीजवळ शेकडो वाहने अडकली - Marathi News | Traffic jam near fulunbri on Chhatrapati Sambhajinagar to Jalgaon highway; Hundreds of vehicles were stuck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच एकेरी रस्ता, त्यात वाहतूक जाम; जळगाव महामार्गावर फुलंब्रीजवळ शेकडो वाहने अडकली

तब्बल तासाभरपासून दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प असल्याने शेकडो वाहने अडकून पडली आहेत. ...

Video: ... तर कशाला झाली असती 'दाटीवाटी'; एकाच कारमध्ये मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री, १ मंत्री अन् - Marathi News | ... Sushma andhare share video of car; Chief Minister, 2 Chief Ministers, 1 Minister etc. in one car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ... तर कशाला झाली असती 'दाटीवाटी'; एकाच कारमध्ये मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री, १ मंत्री अन्

महायुती सरकार स्थापन झाल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहात होती. ...

Pune News: खडी मशीन चौकामधून कात्रजकडे जाणारी वाहतूक आता वळविणार - Marathi News | Traffic going to Katraj will now be diverted from Khadi Machine Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडी मशीन चौकामधून कात्रजकडे जाणारी वाहतूक आता वळविणार

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ही माहिती दिली.... ...

फास्टॅगबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिले नवे आदेश, या बाबीची पूर्तता न झाल्यास होणार दंड  - Marathi News | KYC of Fastag: The Ministry of Road Transport issued a new order regarding FASTag, if this matter is not fulfilled, there will be a penalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्टॅगबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिले नवे आदेश, या बाबीची पूर्तता न झाल्यास होणार दंड 

Fastag KYC: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक वाहन एक फास्टॅग योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा उद्देश अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅगचा वापर किंवाएका विशेष वाहनासाठी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा आहे.   ...

शिवाजीनगर भुयारी मार्गात उंचीची ‘कोंडी’; मोठ्या वाहनांचा विचारच नाही, कोंडीचा प्रश्न कायम - Marathi News | Height 'crisis' in Shivajinagar subway; There is no thought of big vehicles, the fear of continuing the problem of traffic jams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजीनगर भुयारी मार्गात उंचीची ‘कोंडी’; मोठ्या वाहनांचा विचारच नाही, कोंडीचा प्रश्न कायम

भुयारी मार्ग झाल्यानंतरही वाहतूक खोळंबण्याचा प्रश्न कायम राहण्याची भीती ...

साधू वासवानी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, वाहतुकीचा पर्याय उपलब्ध - Marathi News | Sadhu Vaswani flyover closed for traffic transport option available | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साधू वासवानी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, वाहतुकीचा पर्याय उपलब्ध

सद्यस्थितीत हा पुल कमकुवत झाल्याने पुणे पालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूस हाईट बॅरीअर टाकून सदरील पूल जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे ...

वाहनांना हायवेवर रोखून वसुली, तिघांची मुख्यालयात रवानगी, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा तडकाफडकी आदेश - Marathi News | The vehicles were stopped on the highway and recovered, the three were sent to the headquarters, Superintendent of Police Shrikant Dhiware issued a hasty order. | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाहनांना हायवेवर रोखून वसुली, तिघांची मुख्यालयात रवानगी

Dhule News: महामार्गावर विनाकारण थांबून वाहनचालकांना त्रास देणाऱ्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खासगी वाहनातून येऊन पकडले. त्यांना खडेबोल सुनावत त्यांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली. ...

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना खूशखबर; कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख केली जाहीर - Marathi News | Good news for Mumbaikars from Chief Minister eknath shinde Coastal Road inauguration date announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना खूशखबर; कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख केली जाहीर

कोस्टल रोड सुरू झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास हातभार लागणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.   ...