लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

महामार्ग विकासाचा की मृत्यूचा?, स्थानिक वाहनांच्या वर्दळीने महामार्गावरील गतीला ब्रेक - Marathi News | On the Pune-Bengaluru highway between Kagal and Shendri traffic on the highway was disrupted due to rush of local vehicles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महामार्ग विकासाचा की मृत्यूचा?, स्थानिक वाहनांच्या वर्दळीने महामार्गावरील गतीला ब्रेक

दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास, सलग सेवा मार्गांची गरज ...

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडीची ‘वाट’ लावणार; पुणे महापालिकेचा नवा ‘प्लान’ रेडी - Marathi News | Vetal Hill will be waited to reduce traffic congestion The new plan of Pune Municipal Corporation is ready | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडीची ‘वाट’ लावणार; पुणे महापालिकेचा नवा ‘प्लान’ रेडी

वेताळ टेकडीचे नुकसान होणार असल्याने पुणेकरांचा विरोध, पालिकेने अलाइनमेंट बदलूनही अधिक नुकसान ...

मोठे रस्ते आणि वळणावळणांमुळे कुठून कसे जायचे? चांदणी चौकात होतोय नागरिकांचा गोंधळ - Marathi News | How to get from where to because of the big roads and twists and turns? There is a commotion of citizens in Chandni Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठे रस्ते आणि वळणावळणांमुळे कुठून कसे जायचे? चांदणी चौकात होतोय नागरिकांचा गोंधळ

पुणे महापालिकेने पुढाकार घेत येथून पाच प्रमुख रस्त्यांकडे कसे जायचे, याचे नकाशे (मॅप) तयार करण्यास सुरुवात केली ...

मुंबईच्या वाहतूककोंडीवरील उपाययोजनेसाठी ट्वीन टनेलचा विचार - Marathi News | Consideration of twin tunnels to solve Mumbai's traffic congestion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या वाहतूककोंडीवरील उपाययोजनेसाठी ट्वीन टनेलचा विचार

मुंबईतील वाहतूककोंडी होणारी ठिकाणे आहेत तेथे ग्रेड सेपरेटर टाकून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी मुंबई पालिकेला यावेळी निर्देश देण्यात आले. ...

थकीत दंडाचे प्रमाण प्रचंड; अखेर हेल्प डेस्क सुरु, पहिल्याच दिवशी १०० वाहनचालकांचा दंड कमी - Marathi News | Amount of outstanding fines huge; Finally help desk started, fine of 100 motorists reduced on the first day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थकीत दंडाचे प्रमाण प्रचंड; अखेर हेल्प डेस्क सुरु, पहिल्याच दिवशी १०० वाहनचालकांचा दंड कमी

वाहनचालकांसाठी हे मदत केंद्र ८ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार ...

मुलूंडच्या नवघर पूलावरील ट्रकच्या बिघाडामुळे ठाणेकरांना बसला वाहतूक कोंडीचा फटका - Marathi News | Thanekar was affected by the traffic jam due to the breakdown of the truck on Navghar bridge in Mulund | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलूंडच्या नवघर पूलावरील ट्रकच्या बिघाडामुळे ठाणेकरांना बसला वाहतूक कोंडीचा फटका

ठाणे ते मुंबई मार्गावर दोन तास खोळंबा: तासाभरासाठी चालकांना मिळाली टोलमुक्ती ...

जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action on vehicles with racist and religious words in uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

अलीगढच्या तस्वीर महल चौकात वाहतूक पोलिसांनी जातीवादक आणि धर्मावाचक शब्द असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली ...

सँटीसवरल बसेसमुळे वाहतूक कोंडी; स्टेशन परिसरातील गर्दीत वाढ - Marathi News | Traffic congestion due to santiswaral buses Increase in congestion in station area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सँटीसवरल बसेसमुळे वाहतूक कोंडी; स्टेशन परिसरातील गर्दीत वाढ

ठाण्यातील पश्चिमेकडील स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या मनमानी मुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ...