शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

रत्नागिरी : Vidhan Sabha Election 2024: चिपळूण उद्धवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू

पुणे : Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे

पुणे : जिंकलेल्यांना कसं जिंकलो यावर विश्वास नाही; महायुतीच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा टोला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात तीन आमदार, तीन खासदारांच्या बळावर उद्धवसेनेची वाट खडतर

महाराष्ट्र : महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?

महाराष्ट्र : विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?

रत्नागिरी : उद्धवसेनेच्या भास्कर जाधव यांचा निसटता विजय, शिंदेसेनेच्या राजेश बेंडलांनी कुठं मिळवली आघाडी.. वाचा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या नावावर जास्त मतं मिळाली असती; दानवेंच्या दाव्यावर पटोले म्हणाले,मला चिल्लर गोष्टी...

महाराष्ट्र : “लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

नाशिक : EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती!