लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत - Marathi News | MNS President Raj Thackeray started campaigning for the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.  ...

लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | Former MLA Pappu Kalani son Omi Kalani, daughter-in-law Pancham Kalani likely to join NCP Sharad Pawar faction, Want to fight in Ulhasnagar Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला

कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेंचा प्रचार करणारे कलानी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. ...

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती - Marathi News | What was discussed in the meeting with Uddhav Thackeray?; Strategy told by Ravikant Tupkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती

महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करून झाले आता येणाऱ्या काळात भगतसिंगाच्या मार्गाने आंदोलन करून सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करू असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला.  ...

पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली? - Marathi News | How many votes did Uddhav Thackeray Shiv sena candidates contest the Jammu and Kashmir elections for the first time? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?

जम्मू काश्मीर निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०.३ टक्के मते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ०.५ टक्के मते मिळाली आहेत. ...

उद्धवसेनेत हिम्मत असेल तर स्वतंत्र निवडणूक लढवावी, नितेश राणे यांचे आव्हान  - Marathi News | If Uddhav Sena has courage it should contest independent elections, Nitesh Rane's challenge | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्धवसेनेत हिम्मत असेल तर स्वतंत्र निवडणूक लढवावी, नितेश राणे यांचे आव्हान 

काँग्रेस आणि उद्धवसेना म्हणजे.. ...

हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण? - Marathi News | BJP comeback due to Haryana Election result, internal conflict in Mahavikas Aghadi; Uddhav Thackeray Target Congress, What happened in Maharashtra? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?

"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका - Marathi News | Ashish Shelar slams Uddhav Thackeray Aaditya Thackeray over Chief Minister face in Mahavikas Aaghadi ahead of Maharashtra Assembly Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाप-बेटे दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; शेलारांची ठाकरे पिता-पुत्रांवर टीका

Ashish Shelar slams Uddhav Thackeray Aaditya Thackeray: मविआकडून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यावरून मतभेद असल्याचे बोलले जात आहे. ...

मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र - Marathi News | Give Hindi-speaking candidates in 12 Hindi-dominated constituencies in Mumbai, NCP Sharad Pawar Party leader letter to Uddhav Thackeray, Sharad Pawar and Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र

मुंबईतील ३६ मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत अद्याप मविआमध्ये तोडगा निघाला नाही, तोवर मुंबईतल्या १२ मतदारसंघात हिंदी भाषिकांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मविआच्या प्रमुख पक्षांकडे करण्यात आलेली आहे.  ...