लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’ - Marathi News | Wait two months, coming to power; No one will be spared Uddhav Thackeray's Chief Minister Projection in Dussehra Mela | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’

११ दिवसात महायुती सरकारने १६०० निर्णय घेतले. त्यातील अनेक मी रद्द करणार. बिल्डरांचे, विकासकांचे खिसे भरणारे निर्णय रद्द करणार, अधिकाऱ्यांना मी सांगतो, त्यांना अन् तुम्हालाही जेलमध्ये टाकू. ...

"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक - Marathi News | By the time I returned home from election campaign, mother had died; Chief Minister Eknath Shinde got emotional at the dasara Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक

Eknath Shinde News: आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आईचा मृत्यू झाला, त्यावेळचा प्रसंग सांगताना शिंदे भावूक झाले. ...

"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले? - Marathi News | What did Uddhav Thackeray said on the reservation Conflict in Shiv Sena ubt Dasara Melava? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?

Uddhav Thackeray Speech: राज्यात आरक्षण प्रश्न ज्वलंत बनला आहे. वेगवेगळ्या प्रवर्गातील जात समूहांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. महाराष्ट्रात ऐरणीवर आलेल्या आरक्षण मुद्द्यावर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलले? ...

सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा - Marathi News | a temple of Shivaji maharaj will be built in every district Uddhav Thackerays announcement from the Dussehra gathering in shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा

जो शिवाजी महाराजांच्या मंदिरांना विरोध करेन त्याला शिवरायांचा महाराष्ट्र बघून घेईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. ...

'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार - Marathi News | Congress,ncp's mixed views on Shivaji Park Hinduism here Gulabrao Patil's criticized on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार

Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन - Marathi News | Dont be idle in assembly elections Raj Thackeray interaction with voters through podcast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन

विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ...

दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल? - Marathi News | dasara melava 2024 in mumbai thackeray group vs shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?

उद्धवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात सायंकाळी पाच वाजता, तर शिंदेसेनेचा मेळावा आझाद मैदान येथे साडेपाच वाजता होत आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ...

"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान - Marathi News | Do you want a brother who works or a sister who makes chutya; Bharat Gogawle's controversial statement about Snehal Jagtap | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान

Bharat Gogawale Controversial Statement in Marathi: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप यांच्यावर नाव न घेता अश्लाघ्य टीका केली.   ...