लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले… - Marathi News | Eknath Shinde got angry after Uddhav Thackeray criticizes son shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला! - Marathi News | Against Dadaji Bhuse, Uddhav Thackeray's Shiv Sena announced advay hire as candidate for Malegaon Outer Assembly constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ 2024: शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या दादाजी भुसे यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला आहे. खासदार संजय राऊतांनी मालेगाव दौऱ्यात या नेत्याचे नाव जाहीर करून टाकले.  ...

राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक? - Marathi News | raj thackeray visit chhatrapati sambhaji nagar and uddhav thackeray sena workers willing to join mns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक?

उद्धवसेनेचे अनेक कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक असल्याची व ते राज ठाकरे यांना भेटून चर्चा करीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...

"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray criticizes PMModi visit to Maharashtra at Shiv Sena Rojgar Mela | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन जोरदार टीका केली आहे. ...

...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका - Marathi News | Sanjay Raut presented the stand of the Thackeray group on the written proposal of MIM entry into the Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका

एमआयएमनं महाविकास आघाडीला लेखी प्रस्ताव दिला असून त्यात २८ जागांची यादी केली आहे.  ...

MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक - Marathi News | Maharashtra Election 2024- Owaisi AIMIM party written proposal to Mahavikas Aghadi, Imtiaz Jalil proposal to Congress NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक

ज्या मतदारसंघात मुस्लीम समुदाय जास्त आहे, दलित समाज अधिक आहे त्या मतदारसंघाची यादी वेगळी केली आहे असं इम्तियाज जलील यांनी सांगितले.  ...

मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला - Marathi News | He is roaming the streets of Delhi for the post of Chief Minister! Chief Minister Shinde's challenge to Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

टेंभीनाक्याच्या दुर्गेश्वरीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते. ...

सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत - Marathi News | The battle against the current chaos is now in the people's court; Uddhav Thackeray's Dussehra rally signal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; पालिकेने दिली परवानगी  ...