शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मुंबईत उद्धव ठाकरेंना जागा हव्या की स्ट्राइक रेट?

महाराष्ट्र : फालतू तक्रार करणाऱ्याने उद्धव ठाकरेंना २ लाख द्यावेत, औरंगाबाद खंडपीठाचे डॉक्टरला आदेश

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल

महाराष्ट्र : ...तर तुम्हाला महाराष्ट्राने शिल्लक ठेवले असते का?, ठाकरेंचा मोदींना सवाल

महाराष्ट्र : अपमान का सहन करतायत? अजित पवारांवर कसला दबाव? ठाकरे शिवसेना गटाने छेडले

फिल्मी : 'उद्धवजी मिटींगमध्ये असताना माझ्यासाठी लपून..'; अभिजीत सावंतने सांगितला 'इंडियन आयडॉल'वेळचा खास किस्सा

मुंबई : मी अजून काँग्रेसमध्येच, हकालपट्टीबाबत अधिकृत माहिती नाही, जर तसं झालं तर...

महाराष्ट्र : 'तेव्हा उद्धव ठाकरे का बोलले नाही?', नारायणे राणेंचा सवाल, शिवसेनेचा काढला इतिहास

ठाणे : एकनाथ शिंदेंना कोपरी पाचपाखाडीत मात देईन; उद्धव ठाकरेंकडे उमेदवारी मागणारा 'हा' नेता कोण?

महाराष्ट्र : महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं?