लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा - Marathi News | vba prakash ambedkar claims that thackeray group likely get 44 seats in maha vikas aghadi in upcoming maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीत सर्वांत मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ - Marathi News | Maha Yagya by 101 priests for Uddhav Thackeray to become Chief Minister again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ

Uddhav Thackeray : शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे म्हणून कवठे महांकाळमध्ये चंद्रहार पाटील १०१ पुजाऱ्यांच्या हस्त महायज्ञ घालणार आहेत. ...

NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena Claims Sharad Pawar NCP Chiplun Constituency, Former MLA Subhash Bane Demands Candidate for Son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी

विधानसभा जागावाटपात चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावर दावा करावा अशी मागणी माजी आमदाराने उद्धव ठाकरेंकडे केली आहे. ...

मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी - Marathi News | Jubilation of Aditya Uddhav Thackeray Yuva Sena in Mumbai; 10 out of 10 winners in Mumbai University Senate elections once again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी

विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा निर्धार युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. ...

मागील मुख्यमंत्र्यांना 'ते' भाग्य मिळाले नाही; मंत्री सामंत यांचा उद्धव ठाकरे यांना टोला - Marathi News | Former CM did not have 'that' luck Minister Uday Samant challenge to Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मागील मुख्यमंत्र्यांना 'ते' भाग्य मिळाले नाही; मंत्री सामंत यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राज्य मागासवर्गीय आयाेगाने अहवाल दिल्यानंतर तिल्लाेरी कुणबी असे लावण्यात येणार आहे. याबाबत ... ...

शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sonia Gandhi, who offered the post of Prime Minister? Nitin Gadkari replied | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...

Nitin Gadkari on PM offer : लोकसभा निवडणूक निकालानंतर मला पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षाच्या एका नेत्याने दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला होता. ही ऑफर कोणत्या नेत्याने दिली होती, याबद्दल त्यांना आता विचारण्यात आले.  ...

Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Politics shiv sena Thackeray group criticized on Union Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल

Maharashtra Politics : दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ...

ठाकरे गटाच्या निकृष्ट कामांमुळे मुंबईकरांचे हाल, आशिष शेलारांचा आरोप - Marathi News | Ashish Shelar alleges Mumbaikars' plight due to UTB group's shoddy work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाच्या निकृष्ट कामांमुळे मुंबईकरांचे हाल, आशिष शेलारांचा आरोप

Ashish Shelar : गेल्या एक दोन वर्षांच्या कामावर कालची परिस्थिती उद्भवली नाही तर गेल्या पंचवीस वर्षांतील निकृष्ठ दर्जाची कामे त्याला जबाबदार आहेत, असे म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ...