शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा

सांगली : बांगलादेशाच्या विषयावरुन उद्धव ठाकरे बोलत नाहीत, त्यांनी बोलावं; संभाजी भिडेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या...

संपादकीय : पक्षांचे वेगवेगळे सर्व्हे आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार

मुंबई : ‘मुंबईकरांना हद्दपार करायला सरकारने घेतली सुपारी’

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच; मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊतांचे मोठं विधान

महाराष्ट्र : ‘‘दोन हाणा, पण मलाच बाजीराव म्हणा’, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था’’, भाजपाचा टोला 

नागपूर : रामटेक, हिंगणा, कामठीसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही; १२ पैकी ४ जागांसाठी पेटवली ‘मशाल’

महाराष्ट्र : काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार