लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट - Marathi News | Satyapal Malik will campaign for MVA in the assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपचा पराभव होणार आहे - सत्यपाल मलिक ...

शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी? - Marathi News | Uddhav Thackeray group leader Vasant More is interested in Khadakwasla constituency, Sharad Pawar NCP also claims in mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता वसंत मोरे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.  ...

सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार - Marathi News | Surveys say that MVA will get 22 seats in Mumbai in the assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

महाविकास आघाडीचे ३ आणि महायुतीचे ३ असे सहा पक्ष स्वतःचे वेगवेगळे सर्व्हे करत आहेत. ...

रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Uddhav Thackeray's Wife Rashmi Thackeray next Chief Minister...! Banners seen in Vandre Kalanagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून रश्मी ठाकरेंचं नाव महिला मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत, वाढदिवसानिमित्त कलानगर परिसरात बॅनरबाजी ...

महाविकास आघाडीची लढाई केवळ मुख्यमंत्रीपदासाठीच निर्णयार्थ - Marathi News | The Maha Vikas Aghadi battle is only for the chief minister post | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीची लढाई केवळ मुख्यमंत्रीपदासाठीच निर्णयार्थ

चंद्रशेखर बावनकुळे : उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केवळ वापर केला ...

..तरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही - नितेश राणे - Marathi News | Uddhav Thackeray will not get the post of Chief Minister again says Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही - नितेश राणे

महाविकास आघाडीत उद्धवसेना हा सावत्र भाऊ  ...

"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला - Marathi News | Prime Minister Modi criticized Uddhav Thackeray at a program in Wardha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला

PM Modi on Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील कार्यक्रमात काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. गणपती पूजेच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना मोदींनी ठाकरे-पवारांवर उल्लेख न करता निशाणा साधला.  ...

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Congress and Uddhav Thackeray's Shiv Sena claim 6 out of 36 seats in Mumbai, clash over seat sharing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा

राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक लागेल या शक्यतेने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. ...