लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला - Marathi News | Prime Minister Modi criticized Uddhav Thackeray at a program in Wardha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला

PM Modi on Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील कार्यक्रमात काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. गणपती पूजेच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना मोदींनी ठाकरे-पवारांवर उल्लेख न करता निशाणा साधला.  ...

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Congress and Uddhav Thackeray's Shiv Sena claim 6 out of 36 seats in Mumbai, clash over seat sharing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा

राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक लागेल या शक्यतेने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. ...

ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात - Marathi News | disqualify Sanjay Dina Patil as a Member of Parliament, petition in Bombay High Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात

MP Sanjay Dina Patil : भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव करून संसदेत पोहोचलेल्या ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी धोक्यात आली आहे? खासदार संजय दिना पाटील यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे.  ...

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार? - Marathi News | Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey to join Congress; Uddhav Thackeray headache will increase cause of Varsova Seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?

संजय पांडे हे लोकसभा निवडणुकीत उभे राहणार होते, मात्र आता ते अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.  ...

Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा? - Marathi News | Vidhan Sabha Election: Mahavikas Aghadi split over 'these' six constituencies in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?

Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून, मुंबईतील ३६ पैकी ६ जागांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर? - Marathi News | Uddhav Thackeray will be the Chief Minister again? What did Sharad Pawar answer? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?

Sharad Pawar Maha Vikas Aghadi CM Face : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल, याबद्दल बरीच चर्चा रंगली. उद्धव ठाकरे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून म्हटले गेले. पण, याबद्दल शरद पवारांचे मत काय? ...

"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार - Marathi News | "Had it been Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray would have been hanged upside down", Bornare's attack on Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार

Uddhav Thackeray Ramesh Bornare : वैजापूरमधील सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर हल्ला चढवला होता. ठाकरेंनी केलेल्या टीकेला रमेश बोरनारेंनी उत्तर देताना गंभीर आरोप केला.  ...

'लालबागचा राजा'च्या चरणी सापडली 'राजकीय चिठ्ठी', शिवडीत उद्धव ठाकरे उतरवणार का नवा शिलेदार? - Marathi News | 'Political letter' found at the feet of 'Lal Baghcha Raja', In Shivdi Constituency Sudhir Salvi is willing to contest from Uddhav Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लालबागचा राजा'च्या चरणी 'राजकीय चिठ्ठी', शिवडीत उद्धव ठाकरे उतरवणार नवा शिलेदार?

मुंबईतील शिवडी मतदारसंघ २००९ साली मनसेनं ताब्यात घेत इथं त्यांचा आमदार निवडून आणला होता. त्यानंतर गेल्या १० वर्षापासून या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे प्राबल्य आहे.  ...