लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
२ लाखांचा DD घेऊन मोहन चव्हाण 'मातोश्री'वर पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले, काय आहे प्रकरण? - Marathi News | After being reprimanded by the High Court, when the petitioner Mohan Chavan reached to hand over the 2 lakh DD to Uddhav Thackeray, he was stopped by the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ लाखांचा DD घेऊन मोहन चव्हाण 'मातोश्री'वर पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले, काय आहे प्रकरण?

'मातोश्री'वर २ लाखांचा डीडी घेऊन मोहन चव्हाण पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले ...

राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या? - Marathi News | The state needs a woman CM, Rashmi Thackeray not interested in Politics;- Kishori Pednekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?

राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार हा प्रश्न कायम राजकीय वर्तुळात चर्चेत असतो. या शर्यतीत अनेक नावे पुढे येतात.  ...

“स्वाभिमानाने लढलो, उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?”; राऊतांचा शिंदेंना टोला - Marathi News | sanjay raut replied cm eknath shinde over criticism on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“स्वाभिमानाने लढलो, उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?”; राऊतांचा शिंदेंना टोला

Sanjay Raut News: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राइक रेटची एवढी खूमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि निवडणूक लढवावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय? - Marathi News | Uddhav Thackeray again mentioned the word Hindu at the beginning of his speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?

उद्धव ठाकरे जेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेत तेव्हापासून त्यांनी हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजपा करत होती त्यात एकनाथ शिंदे यांचीही भर पडली. उद्धव ठाकरेंची भूमिका ही हिंदुत्वाची नाही असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ...

हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी केला हल्लाबोल, मागील सरकारने सर्व प्रकल्प बंद केले होते असा आरोप ...

राजकीय निवृत्तीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "मुख्यमंत्रिपदाची इच्छा नाही..."  - Marathi News | Uddhav Thackeray Big Statement on Political Retirement; "No desire for chief ministership..."  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय निवृत्तीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "मुख्यमंत्रिपदाची इच्छा नाही..." 

कदाचित कॅबिनेटमध्ये तुमची ही मागणी मान्य करतील, परंतु हा दगाफटका तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला.  ...

अहो आश्चर्यम! डोंबिवलीत जेव्हा ठाकरे गट अन् शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येतात... - Marathi News | Surprising Event as Uddhav Thackeray group and Eknath Shinde Shiv Sena officials came together shares smiles in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अहो आश्चर्यम! डोंबिवलीत जेव्हा ठाकरे गट अन् शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येतात...

पक्षफुटीनंतरचे हेवेदावे बाजूला सारत दोन्ही गटाचे पदाधिकारी हसतमुखाने एकमेकांना भेटले ...

“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut big claims that shiv sena uddhav thackeray will return as cm of maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत

Thackeray Group MP Sanjay Raut News: उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे लाडके नेते, राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे पुन्हा उद्धव ठाकरेंकडेच येतील आणि सुखाचे दिवस येतील, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...