शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “राज ठाकरे गोंधळलेले नेते, भाजपाने ठाकरे गट-मनसेत भांडण लावलेय”; काँग्रेस नेत्याची टीका

महाराष्ट्र : Uday Samant : सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत 

महाराष्ट्र : जरांगेंच्या आडून पवार, उद्धवांचे राजकारण सुरू; माझ्या नादी लागू नका, अन्यथा...- राज ठाकरे

महाराष्ट्र : Jitendra Awhad  : ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड

मुंबई : “मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाचे आंदोलन ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरुवात”; भाजपाची टीका

महाराष्ट्र : ठाकरे गट-मनसेत राडा, ताफ्यांवर हल्ले; अजित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

ठाणे : उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अनिता बिर्जे म्हणाल्या, “दिघे साहेबांना अभिप्रेत वारसा...”

महाराष्ट्र : मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत खेटे; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

ठाणे : १५०० रुपयांची लाच घेऊन महाराष्ट्र विकायला देणार का? उद्धव ठाकरे यांचा जनतेला सवाल

ठाणे : उद्धवसेना-शिंदेसेनेत ठाण्यात बॅनर वॉर; येत्या काही दिवसांत 'युद्ध' अधिक तीव्र होण्याची चिन्हे