लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Bhosari Vidhan Sabha: भाजपच्या रवी लांडगेंचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश - Marathi News | BJP Ravi Landge joins Uddhav Thackeray group in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhosari Vidhan Sabha: भाजपच्या रवी लांडगेंचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आधीचं शरद पवार गटात प्रवेश करत, तुतारीसाठी भोसरी विधानसभा मतदरसंघात दावा केला ...

"आरोपी भाजपचा कार्यकर्ता, राजीनामा द्या"; विरोधकांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "अशा घटनांवेळी..." - Marathi News | Devendra Fadnavis response to the opposition's allegations on the Badlapur case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरोपी भाजपचा कार्यकर्ता, राजीनामा द्या"; विरोधकांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "अशा घटनांवेळी..."

दोन चिमुकल्यांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. ...

"मुलींच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश - Marathi News | SIT formed to probe Badlapur School case Announcement by Home Minister Devendra Fadnavis | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"मुलींच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ...

भाजपचा कार्यकर्ता असेल तर निबंध लिहून सोडणार का? बदलापूर प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा संताप - Marathi News | Uddhav Thackeray protested the Badlapur incident and demanded action against the accused at the earliest without politics | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपचा कार्यकर्ता असेल तर निबंध लिहून सोडणार का? बदलापूर प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा संताप

बदलापुरातील आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

"उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गुवाहाटीला गेलो"; एकनाथ शिेंदेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Went to Guwahati talking on phone with Uddhav Thackeray Big secret explosion of Eknath Shiende | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत गुवाहाटीला गेलो"; एकनाथ शिेंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली. ...

राज ठाकरे तेव्हा पात्र होते, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा, उद्धव ठाकरेंवर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray sidelined Raj Thackeray in Shiv Sena, Balasaheb Thackeray did not want Raj Thackeray to go, claims CM Eknath Shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे तेव्हा पात्र होते, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा, उद्धव ठाकरेंवर आरोप

महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला; CM एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray betrayed first in Maharashtra; A direct target of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला; CM एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा

शरद पवारांनी स्वत: त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची परिस्थिती माहिती असावी. घरात बसून राज्य करू शकत नाही हे त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. ...

खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा - Marathi News | MP Vishal Patil shock to Uddhav Thackeray; Support for Eknath Shinde's Shiv sena candidate Suhas Babar at Khanapur constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा

सांगलीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध विशाल पाटील असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.  ...