लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत - Marathi News | Congress does not have a leadership in Maharashtra, cannot impose a face in elections - Sanjay Raut on mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत

उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा चेहरा बनलेत. आमच्यासाठी तोच चेहरा त्यासाठी ३ पक्षाच्या संसदीय समितीची बैठक बोलवावी याची गरज वाटत नाही असं राऊतांनी सांगितले.  ...

अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..." - Marathi News | Ajit Pawar has clarified that there is no difference between Shinde group and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..."

एका मुलाखतीत बोलताना शिंदे गटात आणि आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  ...

संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्यानं ते काहीही बरळतात; वंचित बहुजन आघाडीचा टोला - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi targets Sanjay Raut after criticizing Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्यानं ते काहीही बरळतात; वंचित बहुजन आघाडीचा टोला

संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या टीकेचा वंचित बहुजन आघाडीने घेतला समाचार ...

उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election - Uddhav Thackeray will be the campaign head of Mahavikas Aghadi and the decision of CM will be made only after the results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही

मविआ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणूक लढणार, मविआच्या प्रचाराची धुरा ठाकरेंकडे असेल मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय निकालानंतर होईल असं सांगितले जात आहे.  ...

"उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही?" - Marathi News | "Uddhav Thackeray is the new secularist, he wants Muslim votes so why not Imtiaz Jalil?" - Imtiyaz Jaleel AIMIM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही?"

उद्धव ठाकरेंनी जुनी विचारधारा सोडली असून नवीन विचारधारा स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एमआयएमचा समावेश करण्यास त्यांची हरकत नसावी असं विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे.  ...

"राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे काळ ठरवेल; मी प्रयत्न केले अन् करत राहीन" - Marathi News | "Time will tell if Raj Thackeray-Uddhav Thackeray will come together; I have tried and will continue to do so" - Chandu mama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे काळ ठरवेल; मी प्रयत्न केले अन् करत राहीन"

उद्धव ठाकरे-राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावेत असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. मात्र राजकीय मैदानात हे दोन्ही बंधू कायम आमनेसामने पाहायला मिळतात.  ...

पहिल्याच दिवशी जरांगेंनी शरद पवारांवर टीका केली असती, तर...; नितेश राणेंचा मराठा आंदोलनाच्या नेत्याला सल्ला - Marathi News | It was time to pack up Uddhav Thackeray and send him to London; Nitesh Rane's also advice to Manoj Jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्याच दिवशी जरांगेंनी शरद पवारांवर टीका केली असती, तर...; नितेश राणेंचा मराठा आंदोलनाच्या नेत्याला सल्ला

Nitesh Rane: मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही, त्यांनी राजकीय भाष्य टाळणे त्यांच्यासाठी चांगले आहे. - नितेश राणे ...

उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे - Marathi News | Uddhav Thackeray target on Eknath Shinde, Narendra Modi, Amit Shah and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे

मार्मिकच्या वर्धापनदिनी मराठी माणसाला मुंबईत पुन्हा संघर्षाचे दिवस येणार असतील आम्हाला पूर्वीचीच भाषा वापरावी लागेल का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.  ...